29 May 2020

News Flash

पाहाः सोनम कपूरच्या ‘खुबसूरत’चा टीझर पोस्टर

सोनम कपूरच्या 'खुबसूरत' चित्रपटाचा पहिला टीझर पोस्टर प्रदर्शित झाला आहे.

| July 14, 2014 10:33 am

सोनम कपूरच्या ‘खुबसूरत’ चित्रपटाचा पहिला टीझर पोस्टर प्रदर्शित झाला आहे. या पोस्टरमध्ये सोनम कपूरचा केवळ पायांकडचा भाग दाखविण्यात आला असून, तिने यात पोल्का डॉट पॅन्ट घातली आहे. हातात स्टायलिश बॅग आणि रंगीबेरंगी शूज असा तिचा लूक यात दिसतो.
रेखा, अशोक कुमार, राकेश रोशन यांनी भूमिका केलेल्या १९८० साली प्रदर्शित झालेल्या ‘खुबसूरत’ चित्रपटाचा हा रिमेक आहे. सोनमने तिच्या फेसबुकपेजवरही हा पोस्टर टाकला आहे. क्विक गन मुर्गन चित्रपट दिग्दर्शक शशांक घोष या चित्रपटाद्वारे पुनपदार्पण करत आहेत. यात रतना पाठक, फावद खान, किरण खेर, आमिर राझा हुसेन यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट १९ सप्टेंबरला प्रदर्शित होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2014 10:33 am

Web Title: first teaser poster of sonam kapoors khoobsurat unveiled
टॅग Sonam Kapoor
Next Stories
1 पाहाः डेव्हिल सलमान आणि नरगिसचे ‘यार ना मिले’ गाणे
2 ‘बिग बॉस’च्या सूत्रसंचालनासाठी शाहरुख योग्य- सलमान
3 ‘मेरी कोम’ची पहिली झलक
Just Now!
X