बॉबी देओल कधीकाळी बॉलिवूडमधील आघाडिच्या अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जायचा. ‘गुप्त’, ‘सोल्जर’, ‘बिच्छू’ या सुपरहिट चित्रपटांमुळे त्याचे फॅन फॉलोईंग कमालीचे वाढलीचे वाढले होते. ‘दुनिया हसीनों का मेला’ या गाण्यांतील त्याच्या डान्स स्टेप्स तर त्याकाळी तुफान लोकप्रिय झाल्या होत्या. परंतु आज बॉबी पुन्हा एकदा चर्चेत आहे. कारण त्याच्या चाहत्यांना ‘बॉबियंन्स’ असे म्हणून ट्रोल केले जात आहे. त्यांच्यावर तयार करण्यात आलेले गंमतीशीर मीम्स सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.

बॉबी देओलच्या चाहत्यांवर हे मीम्स व्हायरल होत आहेत.