08 March 2021

News Flash

पु. ल. देशपांडे साकारण्यासाठी कशी केली तयारी?; संजय मोने यांनी सांगितला धमाकेदार किस्सा

संजय मोने यांनी 'लोकसत्ता डिजिटल अड्डा'वर सांगितले धम्माल किस्से

अभिनेते संजय मोने यांनी ‘नमुने’ या मालिकेत खुद्द पु. ल. देशपांडे यांची व्यक्तिरेखा साकारली होती. ही मालिका पुलंच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ या पुस्तकावर आधारित होती. किस्सेबहाद्दर संजय मोने एक उत्तम अभिनेते आहेत. मात्र पुलंची व्यक्तिरेखा साकारणं त्यांच्यासाठी सोपं काम नव्हतं. पुलंना रुपेरी पडद्यावर साकारण्यासाठी त्यांनी काय तयारी केली होती? लोकसत्ताला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी याबाबत सांगितले. पाहा हा व्हिडीओ….

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2020 3:36 pm

Web Title: how sanjay mone prepared for the role of pu la deshpande mppg 94
Next Stories
1 बोटिंगला गेलेली अभिनेत्री झाली गायब; आठवडाभरापासून पोलीस करतायत चौकशी
2 करण, रणबीर आणि नीतू कपूर यांना करोना झाल्याचे ट्विट व्हायरल, रिधिमाने दिले स्पष्टीकरण
3 सिनेसृष्टीला आणखी एक धक्का; वयाच्या ५७ व्या वर्षी अभिनेत्रीचं निधन
Just Now!
X