News Flash

जुही चावलाचे आलिशान घर पाहिलेत का?

पाहा फोटो...

(Photo Credit: @ashishsahi)

एकेकाळी बॉलिवूडवर राज्य करणारी अभिनेत्री म्हणून जुही चावला ही ओळखली जाते. सध्या ती चित्रपटांपासून लांब असली तरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. जुही चावला आणि तिचा पती जय मेहता मुंबईमध्ये आलिशान घरात राहतात. त्यांनी मलबार हिल्स परिसरातील त्यांच्या घराची एक झलक दाखवली आहे.

जुही चावलाच्या घराचे डिझाइन श्रीलंकामधील लोकप्रिय आर्किटेक्ट चन्ना दसवाट्टे यांनी केले आहे. चन्ना यांनी यापूर्वी भारतातील अनेक प्रोजेक्टवर काम केले आहे. याबाबत जय मेहता यांनी म्हटले की, ‘चन्ना यांना मला काही सांगायची गरज लागत नाही. त्यांना माझी जीवनशैली माहिती आहे.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Ashish Sahi (@ashishsahi)

 

View this post on Instagram

 

A post shared by Ashish Sahi (@ashishsahi)

 

View this post on Instagram

 

A post shared by Ashish Sahi (@ashishsahi)

जुहीच्या घरातून मरीन ड्रायव्ह दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ashish Sahi (@ashishsahi)

 

View this post on Instagram

 

A post shared by Ashish Sahi (@ashishsahi)

 

View this post on Instagram

 

A post shared by Ashish Sahi (@ashishsahi)

जुहीच्या घराच्या गच्चीवर डायनिंग टेबल देखील ठेवण्यात आला आहे. जुही चावलाचे हे घर जय मेहता यांच्या आजोबांनी १९४०मध्ये खरेदी केले होते. या घरात जुही चावला, जय मेहता आणि त्यांची मुले राहतात. एका मजल्यावर जय मेहता यांचे काका देखील राहतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2021 4:02 pm

Web Title: inside photos of juhi chawla and jay mehtas malabar hill home avb 95
Next Stories
1 करोना काळात चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मास्टर’ची बॉक्स ऑफिसवर जादू कायम
2 रेड कार्पेटवर वॉक करण्याआधी माझ्या ड्रेसची चेन तुटली अन्…, प्रियांकाने सांगितला किस्सा
3 26/11चे हीरो मेजर संदीप उन्नीकृष्णन यांना महेश बाबूंचा ‘सलाम’, सिनेमाच्या रिलीज डेटची केली घोषणा
Just Now!
X