04 July 2020

News Flash

Video : समाजातील प्रत्येक घटनेवर रोखठोक मत मांडणाऱ्या जितेंद्र जोशीची अनकट मुलाखत

पाहा, जितेंद्र जोशीची संपूर्ण मुलाखत

जितेंद्र जोशी

उत्तम अभिनयशैली आणि संवादकौशल्य यांच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता जितेंद्र जोशी याने अलिकडेच ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’वर हजेरी लावली होती. यावेळी त्याने आयुष्यात आलेले चढ-उतार, करिअरची सुरुवात आणि कलाविश्वातील त्याच्या संपूर्ण प्रवासाविषय़ी अनेक गोष्टींचा उलगडा केला. तसंच समाजात घडणाऱ्या अनेक घटनांवरही त्याने रोकठोकपणे मत व्यक्त केलं.

पाहा मुलाखत –

नाटक, सिनेमा, मालिका आणि त्यानंतर वेबसीरिज अशा विविध माध्यमांतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या जितेंद्रने ‘सेक्रेड गेम्स’मध्ये काटेकर ही भूमिका साकारत अनेकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे आज त्याचा प्रचंड मोठा चाहतावर्ग असल्याचं दिसून येतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 5, 2020 6:47 pm

Web Title: jitendra joshi special interview ssj 93
Next Stories
1 ..पाच वर्ष रामगोपाल वर्मा घेत होता मनोज वाजपेयीचा शोध, कारण जाणून आश्चर्य वाटेल
2 प्रियदर्शन जाधवचं वेबविश्वात पदार्पण; सुरभी हांडेसह जमली भन्नाट केमिस्ट्री
3 राहुल गांधींवर इतकी टीका का करता?; स्वरा भास्करचा विरोधकांना सवाल
Just Now!
X