ketkiकोवळ्या वयातील प्रेमभावनांचा प्रवास उलगडणाऱ्या ‘शाळा’ या चित्रपटातून या अभिनेत्रीने लहान वयातच चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. ‘शिरोडकर’पासून ते ‘प्राजू’पर्यंतचा तिचा प्रवास आता ‘अनाया’पर्यंत येऊन ठेपला आहे. नक्कीच तुम्ही आता हिला ओळखलं असेल. अगदी बरोबर .. केतकी माटेगावकर. चिमुकली केतकी तिच्या बाबांसोबत या छायाचित्रात दिसत आहे.
लवकरच केतकी नव्या रुपात तुम्हाला दिसणार आहे. आगामी ‘फुंतरू’ चित्रपटात केतकी आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा वेगळ्या भूमिकेत दिसेल. फुंतरू हा एक साय-फाय चित्रपट आहे. नव्या लूकमधील ग्लॅमरस केतकी यात तुम्हाला पाहावयास मिळेल.

पाहाः साय-फाय ‘फुंतरु’ चित्रपटाचा ट्रेलर

Yanda Kartavya Aahe fame smita shewale what does do now
‘यंदा कर्तव्य आहे’ सिनेमाला १८ वर्षे पूर्ण! या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री सध्या काय करते? जाणून घ्या
Bhagyashree Mote separated from vijay palande
मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा साखरपुडा मोडला, पोस्ट शेअर करत म्हणाली, “मी आणि विजयने…”
ice cream rice
सई ताम्हणकरप्रमाणे तुम्ही खाऊ शकता का आईस्क्रिम भात? विचित्र खाद्यपदार्थाचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
Narayani Shastri family
पाच बहिणी अन् एक भाऊ, आई महाराष्ट्रीय तर वडील…; प्रसिद्ध अभिनेत्रीने कुटुंबाबद्दल दिली माहिती