19 September 2020

News Flash

‘हाय जॅक’ सिनेमाच्या स्टार्सना भेटायची शेवटची संधी…

येत्या ११ एप्रिलला ‘हायजॅक’ या धमाल सिनेमातील कलाकारांना भेटण्याची संधी काही भाग्यवान विजेत्यांना मिळणार आहे.

वेब सेंसेशन ‘मिकेश’ म्हणजेच हँडसम हंक अभिनेता सुमीत व्यास, सोनाली सेहगल आणि आकर्ष खुराना या कलाकारांचे तुम्हीही चाहते आहात? आपल्या आवडत्या चाहत्यांची एकदा तरी भेट व्हावी अशी तुमची इच्छा आहे का? चला तर मग मुंबईकरांची हीच इच्छा पूर्ण करण्यासाठी ‘लोकसत्ता ऑनलाइन’ आणि ‘हाय जॅक’ सिनेमाच्या टीमने पुढाकार घेतला आहे. येत्या ११ एप्रिलला ‘हायजॅक’ या धमाल सिनेमातील कलाकारांना भेटण्याची संधी काही भाग्यवान विजेत्यांना मिळणार आहे. ज्यासाठी तुम्ही फक्त काही प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. तयार आहात या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी? कारण सेलिब्रिटींसोबतच्या या ‘हाय जॅक’ गप्पा आता जास्त दूर नाहीत….

प्रश्न –
कोणत्या दिवशी हायजॅक सिनेमा प्रदर्शित होणार आहे? (ती तारीख काय म्हणून ओळखली जाते)

पर्याय –

१. वर्ल्ड स्टोनर डे

२. चैत्र- वैशाख महिना

३. फादर डे

तुमच्या उत्तरासोबत तुमचं संपूर्ण नाव आणि फोन नंबर लिहायला विसरू नका.

(ही स्पर्धा फक्त मुंबईकरांसाठीच आहे)

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2018 8:46 am

Web Title: last time to meet bollywood movie high jack star cast sumeet vyas amey wagh fan
Next Stories
1 नाटकांच्या प्रयोगपूर्व परिनिरीक्षणाची अट फक्त महाराष्ट्रातच
2 ‘सोनम दी वेडिंग’, स्वित्झर्लंडमध्ये पार पडणार सोनम कपूरचा शाही विवाहसोहळा
3 …म्हणून रिमीनं अभिनयापासून दूर जाण्याचा घेतला निर्णय
Just Now!
X