22 January 2021

News Flash

भाऊ कदमसोबत आज फेसबुकवर मारा गप्पा; ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’मध्ये सहभागी व्हा!

प्रश्न तयार ठेवताय ना मग?

लॉकडाउनच्या काळात घरात बसून सारेच कंटाळला असाल ना? कलाविश्वातील चित्रीकरण थांबल्यामुळे ना नवीन मालिका पाहता येत आहेत, ना आवडत्या कलाकारांना भेटण्याची संधी मिळत आहे. मात्र काही हरकत नाहीये. या समस्येवरही आम्ही तोडगा काढला आहे. तुमच्या आवडत्या कलाकारांना घेऊन आम्ही थेट तुमच्या भेटीला येत आहोत. प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या सेलिब्रिटींच्या दिलखुलास मुलाखती तुम्हाला ‘लोकसत्ता ऑनलाइन’च्या माध्यमातून पाहता येणार आहेत.

‘चला हवा येऊ द्या’च्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता भाऊ कदम आज (१३ मे) दुपारी ३ वाजता ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’वर फेसबुक लाइव्हद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

यावेळी तुम्हीदेखील तुमच्या मनातले प्रश्न त्याला विचारु शकता. त्यामुळे न विसरता आज (१३ मे) दुपारी ३ वाजता ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’मध्ये नक्की सहभागी व्हा आणि विचारा तुमचे प्रश्न.

यासाठी लोकसत्ताच्या Loksattalive या फेसबुक पेजला लाइक करा आणि फॉलो करा… म्हणजे तुम्हाला या आणि अशा व्हिडीओ मुलाखतींमध्ये फेसबुकवर सहभागी होता येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2020 2:57 pm

Web Title: loksatta digital adda comedy actor bhau kadam facebook live interview ssj 93
Next Stories
1 आनंदाची बातमी! लॉकडाउनच्या काळात चित्रपटांना मिळाली पोस्ट प्रोडक्शनची संमती
2 Video : स्वप्नांच्या रेशीम धाग्याने विणलेली ‘गोष्ट एका पैठणीची’; टीझर प्रदर्शित
3 जेव्हा १५ वर्षांच्या मुलाने सुष्मितासोबत केले होते गैरवर्तन
Just Now!
X