04 July 2020

News Flash

Video : मी भाऊ कदम कसा झालो? ‘विनोदाच्या बादशहा’ने सांगितलं नावामागचं गुपित

पाहा, भाऊ कदमचा रंजक किस्सा

मराठी कलाविश्वात अनेक नावाजलेले विनोदवीर आहेत. मात्र काही विनोदवीर असे आहेत, ज्यांनी थेट प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. त्यातलंच एक नाव म्हणजे अभिनेता, विनोदवीर भाऊ कदम. आपल्या विनोदबुद्धीने आणि विनोदाचं अचूक टायमिंग साधत भाऊ कदमने अनेकांची मनं जिंकली.mभाऊ कदम या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्याचं खरं नाव भालचंद्र कदम असं आहे. मात्र चाहते त्याला प्रेमाने भाऊ कदम असंच म्हणतात. विशेष म्हणजे भालचंद्र कदमवरुन तो थेट भाऊ कदम कसा झाला हे त्याने ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी बोलताना सांगितलं.

दरम्यान, ‘लोकसत्ता ऑनलाइन’च्या ‘डिजिटल अड्डा’मध्ये बोलत असताना भाऊ कदमने त्याच्या जीवनातील अनेक रंजक किस्से सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2020 10:45 am

Web Title: marathi actor bhau kadam told his real name ssj 93
Next Stories
1 बॉलिवूडला आणखी एक धक्का; अभिनेता किरण कुमार करोना पॉझिटिव्ह
2 पाताल लोकमध्ये कुत्र्याचं नाव सावित्री का? नेटकरी म्हणतात…
3 वरुण धवनच्या मावशीचं निधन; पोस्ट शेअर करत व्यक्त केल्या भावना
Just Now!
X