News Flash

पूजा सावंतने सांगितलं निगेटिव्ह कमेंट्स डिलिट करण्यामागचं कारण; म्हणाली…

पाहा, नेमकं काय म्हणाली पूजा

पूजा सावंत

सोशल मीडिया म्हटलं की त्यावर एखादा फोटो,व्हिडीओ व्हायरल होणं किंवा त्यावरुन ट्रोलिंग होणं ही आताच्या घडीला सर्वसाधारण बाब झाली आहे. अनेकदा हे ट्रोलिंग सेलिब्रिटींच्या वाट्याला अधिक येतं. यात काही सेलिब्रिटी बेधडकपणे या ट्रोलर्सला सामोरं जातात. तर, काही सेलिब्रिटींनी सततच्या ट्रोलिंगला कंटाळून सोशल मीडियाला रामराम ठोकल आहे. मात्र, या सगळ्यात अभिनेत्री पूजा सावंतने एक भन्नाट मार्ग शोधून काढला आहे. ‘लोकसत्ता डिजिटल अड्डाम’ध्ये दिलेल्या मुलाखतीत तिने ट्रोलर्सला कसं सामोरं जाते हे सांगितलं.

अभिनेत्री पूजा सावंत अनेकदा तिच्या पोस्टवर आलेल्या नकारात्मक कमेंट्स डिलिट करते असा खुलासा तिने केला आहे. विशेष म्हणजे या ट्रोलिंगमुळे बऱ्याचदा नकारात्मक पडसाद पडत असतात. त्यामुळे कलाकारांची प्रतिमा मलीन होते. सोबतच त्यांच्या आगामी चित्रपट प्रदर्शनावरही त्याचा परिणाम होत असतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 25, 2021 10:21 am

Web Title: marathi actress pooja sawant deletes some comments from her posts ssj 93
Next Stories
1 शुभमंगल सावधान! वरुण-नताशाने बांधली लग्नगाठ
2 ‘शुभमंगल ऑनलाईन’ने गाठला १०० भागांचा टप्पा!
3 ‘नव्या वर्षात माझं स्वप्न पूर्ण झालं’ ; सोनाक्षीने खरेदी केलं 4BHK अपार्टमेंट
Just Now!
X