21 October 2020

News Flash

Video : अभिनय ते कृषीक्षेत्र; संपदा जोगळेकरांचा ‘खेड्याकडे चला’चा प्रवास

जाणून घ्या, संपदा जोगळेकरांचा शेतीचा प्रवास

लेखन, निवेदन आणि नृत्य या क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी केल्यानंतर अभिनेत्री संपदा जोगळेकर- कुळकर्णी यांनी त्यांच्या मोर्चा कृषी पर्यटन आणि शेती व्यवसायाकडे वळविला. झगमगत्या दुनियेतून काढता पाय घेत त्यांनी लाल मातीशी नवं नातं जोडलं आहे. अलिकडेच त्यांनी ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’वर हजेरी लावली होती. यावेळी बोलत असताना त्यांनी शेती व्यवसायाकडे वाटचाल कशी सुरु झाली हे सांगितलं.

संपदा जोगळेकर सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील एका लहानशा गावी शेती करत असून तेथेच त्यांनी कृषी पर्यटनदेखील सुरु केलं आहे. विशेष म्हणजे या गावातील काहींना त्यांनी रोजगारही उपलब्ध करुन दिला आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2020 4:39 pm

Web Title: marathi actress sampada joglekar why she turn to farming ssj 93
Next Stories
1 सुशांत सिंह राजपूत आत्महत्या; काजोलनं एका शब्दात व्यक्त केली भावना
2 अनुराग म्हणाला…तू ‘लेडी नवाजुद्दीन’-अमृता सुभाष
3 Video : ‘सुशांत माझ्या पोटी पुनर्जन्म घेणार’; राखी सावंत पुन्हा बरळली
Just Now!
X