मराठी कलाविश्वात अशी काही गाणी आहेत, ज्यांचं गारुड आजही श्रोत्यांच्या मनावर असल्याचं पाहायला मिळतं. परंतु एखाद्या गाणं लोकप्रिय होण्यामागे फक्त गायक आणि गाण्याचे बोलच महत्त्वपूर्ण कामगिरी करतात असं नाही, तर कोणतही गाणं लोकप्रिय होण्यासाठी आणि श्रोत्यांच्या मनावर बिंबवण्यासाठी गाण्याचं संगीतही तितकीच महत्त्वपूर्ण कामगिरी करत असतात. अशीच काही मराठीतील लोकप्रिय गाणी संगीतकार अशोक पत्की यांच्यामुळे अजरामर झाली आहेत. विशेष म्हणजे अशोक पत्की हे केवळ संगीतकारच नसून मुखड्याचा कवी अशीही त्यांची ओळख आहे. त्यामुळे नेमकं मुखड्याचे कवी म्हणजे काय हे त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, अशोक पत्की केवळ उत्तम संगीतकारच नाही तर ते उत्तम वादक आणि मुखड्याचा कवी म्हणूनही लोकप्रिय आहेत. त्यांनी अनेक गीतांचे मुखडे स्वत: लिहिले आहेत. त्यामुळेच आज ते मुखड्याचे कवी म्हणूनही ओळखले जातात.

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
annual session of china s top political advisory body
सगळे आलबेल असल्याची बतावणी?
Ram Divya ABhishek
Ram Navami : प्रभू रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक! अयोध्येतल्या मंदिरातील रामलल्लाचं मूळ रुप दर्शन
Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?