News Flash

मराठमोळ्या मिथिलाचा बोल्ड अंदाज; फोटो पाहून व्हाल थक्क

मिथिला पालकरचा घायाळ करणारा अंदाज

वेब क्वीन अशी ओळख झालेली अभिनेत्री मिथिला पालकर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अलिकडेच तिने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. काळ्या रंगाच्या ड्रेसमधील हा फोटो सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

या बोल्ड फोटोमुळे मराठमोळी मिथिला चांगलीच चर्चेत आली आहे. इतकंच नाही तर तिचा बोल्ड अंदाज सोशल मीडियावर वारंवार पाहायला मिळतो.

 

View this post on Instagram

 

Styled by @shreejarajgopal Outfit @bershkacollection Make up @sahithya.shetty Hair @siddheshavinashshinde

A post shared by Mithila Palkar (@mipalkarofficial) on

मिथिला जे काही घालते ते अगदी स्टाईलने आणि ग्रेसफुली ती ते कॅरीही करते. तिचे कपडे किंवा मेकअप कधीच लाऊड नसतो. हलके-फुलके कपडे आणि न्यूड मेकअपमध्ये तिचं सौंदर्य घायाळ करणारं असतं. स्टायलिश किंवा आकर्षक दिसण्यासाठी नेहमी ब्रॉंडेड किंवा डिझाईनर कपडे घालणे गरजेचे नाही. तर तुमचे मोहक हास्यही तुमचे सौंदर्य खुलवते. हे मिथिलाचे फोटो पाहिल्यावर जाणवतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2020 7:30 pm

Web Title: mithila palkar hot and sexy photos mppg 94
Next Stories
1 इव्हान्का ट्रम्प आणि बॉलिवूड अभिनेत्याची अशी झाली भेट; फोटो व्हायरल…
2 No Smoking चे धडे देणारी अभिनेत्री ओढते दिवसाला ४० सिगारेट
3 प्रियांका, दीपिकानंतर हृतिकचे हॉलिवूडमध्ये पदार्पण?
Just Now!
X