एके काळी मुंबईत गँगवॉरचा धुमाकूळ होता. या काळात अनेक गँगस्टर्स उदयाला आले. यातील एक नाव म्हणजे अरुण गवळी, जो डॅडी या नावानेदेखील ओळखला जातो. ‘दगडी चाळ’ हा अरुण गवळीचा मुंबईतील बालेकिल्ला. याच नावाचा अरुण गवळीच्या जीवनावर आधारित चित्रपट ‘मंगलमूर्ती प्रॉ़डक्शन’ घेऊन येत आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर चित्रपटातील ‘मोरया’ गाण्याचा व्हिडीओ चित्रपटकर्त्यांकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. अंकुश चौधरीवर चित्रित करण्यात आलेले हे गाणे आदर्श शिंदे यांच्या आवाजात असून, अमितराज यांनी संगीतबद्ध केले आहे. ‘दगडी चाळ’ चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रकांत कानसे यांचे आहे, तर अमोल काळे आणि सुरेश सावंत हे निर्माता आहेत. २ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

Mumbai, fire, Devi Dayal Compound,
मुंबई : रे रोडमधील देवीदयाल कंपाऊंडमध्ये भीषण आग, जीवितहानी नाही
Indian Railway completes 171 years Boribandar to Thane local ran on 16 April 1853
भारतीय रेल्वेला १७१ वर्षे पूर्ण! १६ एप्रिल १८५३ रोजी धावली बोरीबंदर ते ठाणे लोकल
IPL 2024 Lucknow Mumbai Indians vs Rajasthan Royal Match Updates in Marathi
IPL 2024 MI vs RR: इरफान पठाणने नाव न घेता पंड्याला सुनावलं, मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतरचं ट्विट होतंय व्हायरल
mumbai passengers marathi news, local train marathi news
सुट्टीकालीन लोकल वेळापत्रकाने प्रवासी हैराण, गुड फ्रायडेच्या दिवशी लोकलचा खोळंबा