संजय लोंढे यांची शांताबाई महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात पोहोचली. घरातल्या प्रत्येक व्यक्तीला या शांताबाईने वेडही लावले. कोणत्याही समारंभात गाण्यांच्या ठेक्यात शांताबाई आली नाही तरच नवल. मग त्या पार्ट्या असोत किंवा लग्न समारंभ शांताबाईशिवाय नाचण्याला मजाच नव्हती. आता याच शांताबाईला टक्कर द्यायला लवकरच येतेय कांताबाईची सेल्फी.
कांताबाईची सेल्फी या गाण्यावर अभिनेत्री स्मिता गोंदकर हिने नृत्य केले आहे. हे गाणे समर्थक शिंदे याने गायले असून ८ ऑगस्टला हे पूर्ण गाणे रिलिज होणार आहे. या गाण्याची छोटीशी झलक स्मिताने तिच्या फेसबूकवर शेअर केली.

 

jitendra awhad ajit pawar l
“नशीब त्यांनी डॉक्टरांना विषाचं इंजेक्शन…”, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांचा टोला
What Ajit Pawar Said?
“द्रौपदीचा विचार करावा लागतो की काय?”, मुलींच्या जन्मदरावर बोलताना अजित पवार काय बोलून गेले?
AAP MP Sanjay Singh
“केजरीवालांचा तुरुंगात छळ होतोय”, आप खासदार संजय सिंहांचा आरोप; म्हणाले, “त्यांच्या पत्नीलाही…”
nagpur crime news, suspicion of character nagpur
प्रेमविवाहानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला पाजले विष, पोलिसांनी…