23 September 2020

News Flash

VIDEO: सनी लिओनीच्या ‘वन नाईट स्टँड’चा टिझर प्रदर्शित

चित्रपटात सनी लिओनी ही सेलेना, तर तनुज हा उर्विल या व्यक्तीरेखा साकारत आहेत.

The first teaser of Sunny Leone’s upcoming film One Night Stand is finally out and the actress released it on Twitter and we see her take emotions and intimacy a notch higher.

पोर्नपटांना अलविदा करून बॉलीवूडमध्ये जम बसवलेली अभिनेत्री सनी लिओनीच्या आगामी वन नाईट स्टँड या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आहे. सनी पुन्हा एकदा चित्रपटात बोल्ड अंदाजात दिसत आहे. सनीसोबत चित्रपटात अभिनेता आणि मॉडेल तनुज विरवानी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तनुज विरवानी या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
चित्रपटात सनी लिओनी ही सेलेना, तर तनुज हा उर्विल या व्यक्तीरेखा साकारत आहेत. फक्त एका रात्रीपुरते जवळ येण्यामुळे या दोघांच्या आयुष्याला मिळणारे वळण आणि त्यातून पुढे घडत जाणारे थरारक प्रसंग असे एकंदर या टिझरमध्ये दाखविण्यात आले असून, चित्रपटाबाबतची उस्तुकता ताणून धरलेली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2016 2:10 pm

Web Title: one night stand teaser released sunny leone is as sensual as ever
टॅग Sunny Leone
Next Stories
1 ‘रॉकी हॅण्डसम’ची १.८४ कोटींची कमाई, बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद
2 ‘की’च्या भूमिकेत जाणाऱ्या ‘का’ची कथा आवडली’
3 मराठी रंगभूमी ‘दीन’!
Just Now!
X