रंगभूमीवर जिवापाड प्रेम करणारे चिरतरुण कलाकार, प्रेक्षकांना खळखळून हसवणारे कलावंत आणि उत्कृष्ट खवय्ये प्रशांत दामले यांनी ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’ या कार्यक्रमात दिलेली संपूर्ण मुलाखत पाहा…
या मुलाखतीत प्रशांत दामलेंनी नाटकांदरम्यान घडलेले किस्से, आम्ही सारे खवय्ये या कार्यक्रमात सूत्रसंचालन करताना घडलेले मजेशीर किस्से आणि नाटकातला त्यांचा प्रवास आणि बेस्टची नोकरी करताना केलेले नाटकाचे प्रयोग यांविषयी दिलखुलास गप्पा मारल्या.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 28, 2020 4:49 pm