18 January 2021

News Flash

ब्रेन स्ट्रोकच्या झटक्यानंतर पहिल्यांदा समोर आला राहुल रॉयचा व्हिडीओ, म्हणाला…

राहुल रॉय सध्या मुंबईमधील नानावटी रुग्णालयात उपचार घेत आहे

बॉलिवूड अभिनेता राहुल रॉय सध्या मुंबईमधील नानावटी रुग्णालयात उपचार घेत आहे. काही दिवसांपूर्वी ५२ वर्षीय राहुल रॉयला आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ब्रेन स्ट्रोकचा झटका आला होता. त्यानंतर त्याला मुंबईमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता राहुल रॉयचा एका व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तो ‘मी ठिक आहे’ असे बोलताना दिसतोय.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला राहुल रॉयचा व्हिडीओ रुग्णालयातील आहे. या व्हिडीओमध्ये तो ‘मी ठिक आहे’ असे बोलताना दिसत आहे. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत राहुल रॉयला काळजी घेण्यास सांगितले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ETimes (@etimes)

राहुल रॉय त्याचा आगामी चित्रपट ‘LAC- Live the Battle’च्या चित्रीकरणात व्यस्त होता. परंतु चित्रीकरणादरम्यानच त्याची अचानक तब्येत बिघडली. त्याला प्रोग्रेसिव्ह ब्रेन स्ट्रोक आल्याची माहिती समोर आली होती. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून उपचारांनाही तो योग्य प्रतिसाद देत असल्याचे म्हटले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2020 11:48 am

Web Title: rahul roy smiling and said i am fine watch vide avb 95
Next Stories
1 “माझ्या पत्नीने धर्मपरिवर्तन केलंय”, राहुल महाजनचा खुलासा
2 सलमानच्या बहिणीने दुबईतल्या हॉटेलमध्ये फोडल्या प्लेट्स; व्हिडीओ व्हायरल
3 Bigg Boss 14 : राहुल वैद्यने सोडलं ‘बिग बॉस’चं घर; मागितली सलमानची माफी
Just Now!
X