News Flash

देव आनंद यांचे चित्रपटपाहून रणवीर सिंगला ‘लुटेरा’ सिनेमासाठी मिळाले प्रोत्साहन

'लुटेरा' चित्रपटातील अभिनय दमदार होण्यासाठी देव आनंद यांचे चित्रपट पाहून प्रोत्साहन मिळाले असल्याचे अभिनेता रणवीर सिंगने म्हटले. २७ वर्षीय रणवीरने बॅंड बाजा बारात या सिनेमातून

| June 1, 2013 06:01 am

‘लुटेरा’ चित्रपटातील अभिनय दमदार होण्यासाठी देव आनंद यांचे चित्रपट पाहून प्रोत्साहन मिळाले असल्याचे अभिनेता रणवीर सिंगने म्हटले. २७ वर्षीय रणवीरने ‘बॅंड बाजा बारात’ या सिनेमातून आपल्या अभिनयाच्या करिअरला सुरूवात केली होती. ‘लुटेरा’ चित्रपटाच्या माध्यमातून पन्नासाव्या दशकाला श्रद्धांजली अपर्ण करु इच्छितो असे चित्रपटाच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2013 6:01 am

Web Title: ranveer singh took inspiration from dev anand films for lootera
टॅग : Ranveer Singh
Next Stories
1 दीपिकाचा उपवास
2 वीस वर्षांपूर्वीचा ‘गोलपिठा’ पुन्हा रंगभूमीवर
3 एकताची ‘जोधा अकबर’ झी टीव्हीवर
Just Now!
X