News Flash

Video : लक्ष्मीकांत बेर्डे की अशोक सराफ? ‘हा’ महेश कोठारे यांचा जवळचा मित्र

महेश कोठारेंसोबत रॅपिड फायर

मराठी चित्रपटसृष्टीला एकाहून एक गाजलेले चित्रपट देणारे अभिनेता, दिग्दर्शक म्हणजे महेश कोठारे. अलिकडेच त्यांनी’लोकसत्ता डिजिटल अड्डा’मध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत त्यांनी त्याच्या करिअरविषयी, वैयक्तिक जीवनाविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला. तसंच त्यांच्यासोबत रॅपिड फायर राऊंडदेखील रंगला. या राऊंडमध्ये त्यांनी अनेक प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तर दिली. यावेळी बोलत असताना त्यांचा जवळचा मित्र कोण हेदेखील त्यांनी सांगितलं.

दरम्यान, महेश कोठारे यांनी या रॅपिड फायर राऊंडमध्ये त्यांचा जवळचा मित्र लक्ष्मीकांत बेर्डे होता असं म्हटलं. त्याचसोबत अभिनेता आदिनाथ कोठारे उत्तम कलाकार आहे की सूनबाई उर्मिला कोठारे हेदेखील त्यांनी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2020 12:02 pm

Web Title: rapid fire with mahesh kothare loksatta digital adda ssj 93
Next Stories
1 ‘वेब सीरिजच्या नावाखाली चौकट मोडू नका, अन्यथा…’; जेठालालनं निर्मात्यांना केलं सावध
2 मदत मागण्यासाठी मजूर पोहोचले चित्रपटाच्या सेटवर; गर्दी पाहून सोनू सूद म्हणाला…
3 ‘निर्णय प्रेक्षक घेतील’; करणी सेनेच्या नोटीशीला प्रकाश झा यांचं उत्तर
Just Now!
X