News Flash

Video : रिंकू-चिन्मय सांगतायेत, ‘मेकअप’चा खरा अर्थ

पाहा रिंकूची खास मुलाखत...

चिन्मय उदगीरकर, रिंकू राजगुरू

गेल्या काही दिवसांपासून ‘सैराट’ चित्रपटातून महाराष्ट्रातील लाखो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री रिंकू राजगुरु चर्चेत आहे. या चर्चा तिचा आगामी चित्रपट ‘मेकअप’मुळे रंगल्या आहेत. ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीत या चित्रपटाविषयी बोलताना रिंकू आणि चिन्मयने बऱ्याच गोष्टी मनमोकळेपणाने सांगितल्या.

पाहा त्यांची पूर्ण मुलाखत-

या चित्रपटाच्या निमित्ताने रिंकू आणि चिन्मय ही जोडी पहिल्यांदाच एकत्र पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ‘मेकअप’ चित्रपटाचे लेखन गणेश पंडित यांनी केले असून वेगवगेळे विषय हाताळण्यात, काहीतरी नाविन्यपूर्ण देण्यात गणेश पंडित यांचा हातखंडा आहे.  हा चित्रपट ७ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2020 7:03 pm

Web Title: rinku rajguru chinmay udgirkar uncut interview makeup marathi movie ssv 92
Next Stories
1 Video : प्रत्येकाने पाहावा असा तापसीच्या चित्रपटाचा ट्रेलर
2 करीनामुळे तैमुर बिघडतोय- सैफ अली खान
3 मोनालिसाच्या चित्रचोरीवर येणारा सिनेमा ही अभिनेत्री करणार दिग्दर्शित
Just Now!
X