News Flash

‘माऊली’तर्फे आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!

'लय भारी'तला माऊली म्हणजेच रितेश देशमुखने सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

| July 27, 2015 12:32 pm

‘लय भारी’तला माऊली म्हणजेच रितेश देशमुखने सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपण हिंदी चित्रपटात काम करत असलो तर मराठमोळा बाज न सोडता बहुदा सर्वच सणाला रितेश आपल्या चाहत्यांना शुभेच्छा देत असतो. गेल्याचवर्षी रितेशने लय भारी चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. या चित्रपटात त्याने माऊलीची भूमिका साकारली होती.
रितेशने विठ्ठलाचे दर्शन घेतानाचा फोटो ट्विट करत सर्वांना शुभेच्छा दिल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2015 12:32 pm

Web Title: riteish deshmukh wishing everyone happy ashadhi ekadashi
टॅग : Ashadhi Ekadashi
Next Stories
1 मायानगरीतील स्वप्नांच्या प्रवासाची गोष्ट ‘डबल सीट’
2 अमिताभ म्हणाले.. मला ब्लॉक तर करून बघ!
3 ‘वीरांगणा’ नेहा
Just Now!
X