सध्या सर्वत्र फिफा फिव्हर असताना चित्रपटसृष्टीत मात्र सगळीकडे रितेशचीच धूम आहे. बॉलीवूडमध्ये ‘हमशकल्स’ आणि ‘एक व्हिलन’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आता मराठीत त्याचा ‘लय भारी’ हा चित्रपट ११ जुलैला प्रदर्शत होणार आहे.
फोटो गॅलरीः सोशल मिडियावर रितेश भाऊचं ‘लय भारी’
रितेशचे चित्रपट तिकीट बारीवर खूप चांगली कमाई करत असल्यामुळे तो सध्या आठव्या आभाळत आहे. त्यातून जेनेलियाही गोड बातमी देणार आहे मग काय लयंच भारी. नुकतेच रितेशच्या काही चाहत्यांनी त्याचे आणि जेनेलियाचे स्केचेस ट्विटरवर ट्विट केले होते. त्यांना रितेशने रिट्विट केले आहे. त्यापैकी काही ट्विटस.
Thank u veer Sharma pic.twitter.com/N9dcxaYqVy
— RD:Lai Bhaari 11july (@Riteishd) July 5, 2014
Thank you Manoj rakshe pic.twitter.com/DGFI5G7DKv
— RD:Lai Bhaari 11july (@Riteishd) July 4, 2014
Lai Bhaari baajerav deokar pic.twitter.com/RQJ6c4h9q6
— RD:Lai Bhaari 11july (@Riteishd) July 5, 2014
That’s after a heavy breakfast “@Sidlahase: Aamchi Herogiri- Comedy- Villaingiri-Lai Bhaari @Riteishd pic.twitter.com/qxZlnIGdev”
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— RD:Lai Bhaari 11july (@Riteishd) July 5, 2014