18 January 2018

News Flash

TOP 10 NEWS : नागार्जुनच्या मुलाच्या लग्नात होणाऱ्या खर्चापासून ते सचिनच्या ‘त्या’ चाहत्याविषयी सर्व बातम्या एका क्लिकवर

नागा चैतन्य आणि अभिनेत्री समंथा रुथ प्रभू लग्नाच्या बेडीत अडकणार

मुंबई | Updated: October 6, 2017 12:19 PM

६ ते ९ ऑक्टोबर या दिवसांमध्ये ‘समचै’ म्हणजेच समंथा आणि नागा चैतन्यच्या डेस्टिनेशन वेडिंगची रंगत पाहायला मिळेल.

बॉलिवूडप्रमाणेच टॉलिवूडचं प्रस्थही गेल्या काही दिवसांमध्ये वाढलं आहे. अशा या चित्रपटसृष्टीतील सर्वांच्याच आवडीची जोडी अवघ्या काही तासांनंतर विवाहबंधंनात अडकणार असून, त्यांच्या लग्नसोहळ्यासाठी बऱ्याच कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. अभिनेता नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य आणि अभिनेत्री समंथा रुथ प्रभू लग्नाच्या बेडीत अडकणार असून, गोव्यात हा विवाहसोहळा पार पडेल. सध्या त्यांच्या लग्नाची तयारी शेवटच्या टप्प्यात अली असून, पाहुण्यांची ये- जा सुरु झाली आहे. ६ ते ९ ऑक्टोबर या दिवसांमध्ये ‘समचै’ म्हणजेच समंथा आणि नागा चैतन्यच्या डेस्टिनेशन वेडिंगची रंगत पाहायला मिळेल.

या लग्नसोहळ्यासाठी जवळपास १० कोटींचं बजेट ठेवण्यात आलं असून, त्याअंतर्गत विविध गोष्टींचं आयोजन करण्यात आलं आहे. हैदराबादहून गोव्याला येण्यासाठी एका खास विमानाची सोयही करण्यात आली आहे. या लग्नसोहळ्याला तेलगु चित्रपटसृष्टीतील काही प्रसिद्ध चेहऱ्यांची उपस्थिती असल्याचं म्हटलं जात आहे. यामध्ये अभिनेता चिरंजीवी, प्रभास, महेश बाबू, बाळकृष्ण, अल्लू अर्जुन, राम चरण या कलाकारांच्या नावांचा समावेश आहे.

समंथा-नागा चैतन्यच्या ‘बिग फॅट’ वेडिंगचं बजेट माहितीये का?

किसिंगच्या सीननंतर इम्रान विद्याला विचारायचा ‘हा’ प्रश्न

..म्हणून भाऊ कदमचे होतेय कौतुक

नवाब सैफ अली खानची मालमत्ता वाचून तुम्हीही व्हाल थक्क

‘सचिनने मला जितका आनंद दिला तितकच दु:खही दिलं’

‘गॉसिपला घाबरू नकोस…’ सैफचा साराला सल्ला

कंगनाला रणबीरशी जवळीक साधायची होती

एकूणच सध्याची स्थिती ‘थापाड्या’साठी योग्य – अजित पवार

‘भाभीजी’ फेम शिल्पाचा ‘बोल्ड’ अंदाज तुम्ही पाहिला का?

राम रहीम माझ्याशी फ्लर्ट करायचा, मॉडेलने केला आरोप

First Published on October 6, 2017 12:19 pm

Web Title: samnatha ruth prabhu and naga chaitanya wedding budget and other bollywood marathi gossip
  1. No Comments.