मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या तिच्या होणाऱ्या नवऱ्यामुळे चर्चेत आहे. अलिकडेच सोनालीने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोमध्ये तिने लाल रंगाची साडी परिधान केली होती. शिवाय गळ्यात मंगळसुत्र देखील घतलं होतं. विशेष म्हणजे तिने उलटं मंगळसुत्र घातलं होतं. या फोटोमुळे सोनालीच्या लग्नाच्या चर्चांचा उधाण आलं. यावर आता स्वत: सोनालीने प्रतिक्रिया दिली आहे.

लोकसत्ता ऑनलाईनला दिलेल्या मुलाखतीत सोनालीने ती लवकरच लग्न करणार असल्याचं मान्य केलं. परंतु तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव ती जाहीर करणार नाही. कारण….

काय म्हणाली सोनाली पाहा व्हिडीओ…