27 September 2020

News Flash

Video : सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीवरुन नव्याने वाद

जाणून घ्या, नेमकं काय प्रकरण आहे?

सुशांत गेल्या काही दिवसांपासून नैराश्यामध्ये होता. त्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचे म्हटले जाते. पण याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

बॉलिवूडमध्ये दमदार भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकलेला अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या करत सर्वांनाच मोठा धक्का दिला. रविवारी (१४ जून) सुशांतने मुंबईतल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येमागचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून तो नैराश्यात होता, असं म्हटलं जातंय. त्याच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर नवा वाद सुरू झाला आहे. बॉलिवूडमधल्या घराणेशाहीचा हा वाद आहे. या वाद नेमका कसा सुरू झाला आणि कोणते कलाकार त्यावर व्यक्त झाले ते जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हिडीओ-

अनेक मोठमोठ्या कलाकारांनी बॉलिवूडमधल्या घराणेशाहीवर भाष्य केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 17, 2020 5:57 pm

Web Title: sushant singh rajput suicide and nepotism in bollywood ssv 92
Next Stories
1 सलमानवर अभिनव कश्यपने केलेल्या आरोपावर अरबाज म्हणाला, यावर…
2 “प्रत्येक आत्महत्येमागे एक हत्यारा असतो”; हृतिकचा तो व्हिडीओ अभिनेत्याने केला व्हायरल
3 वीकेंडला रंगणार ‘मधुरव फिनाले फेस्टिव्हल’
Just Now!
X