23 November 2020

News Flash

TOP 10 NEWS : बिग बॉस ११च्या विजेत्यापासून तीनशे कोटींच्या दिग्दर्शकापर्यंत

बहुचर्चित ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोच्या रविवारी रंगलेल्या अंतिम फेरीत शिल्पा शिंदे हिने बाजी मारली.

शिल्पा शिंदे

टेलिव्हिजनवरील बहुचर्चित ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोच्या रविवारी रंगलेल्या अंतिम फेरीत शिल्पा शिंदे हिने बाजी मारली. तर विजयाची प्रबळ दावेदार असणाऱ्या हिना खानला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. गेल्या काही दिवसांमध्ये हिनाची शोमधील लोकप्रियता वाढली होती. मात्र, अंतिम फेरीत शिल्पा माँ उर्फ शिल्पा शिंदे हिने तिच्यावर सरशी साधली. बिग बॉसचा यंदाचा अंतिम सोहळा चांगलाच रंगला. यावेळी पुनीश आणि बंदगीचा पूल डान्स, अर्शी खान आणि हितेन तेजवानी या जोडगोळीचा रेट्रो स्टाईल परफॉर्मन्स, हिना खान- लव्ह त्यागी आणि प्रियांक शर्मा या त्रिकुटाच्या परफॉर्मन्सने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले.

गेल्या काही दिवसांपासून बिग बॉसच्या ११ व्या पर्वाचा विजेता कोण असणार या संदर्भात अनेक तर्क लढवले जात होते. या रिअॅलिटी शोची सुरूवात १९ स्पर्धकांनी झाली. अंतिम फेरीत विकास गुप्ता, शिल्पा शिंदे, हिना खान आणि पुनीश शर्मा हे चार स्पर्धक दाखल झाले होते. संपूर्ण पर्वात शिल्पा शिंदेच प्रबळ दावेदार असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे या पर्वाची विजेतीही तीच होईल असे अनेकांचे म्हणणे होते. ही शक्यता अखेर खरी ठरली.

शिल्पा शिंदे ठरली ‘बिग बॉस ११’ची विजेती; हिना खान दुसऱ्या स्थानावर

म्हणे.. त्या मृत गायिकेचा आत्मा काळ्या पक्षात

‘एमिलिया क्लार्क’साठी ब्रॅड पिट १ लाख ५० हजार डॉलर मोजायला तयार

तीनशे कोटींचा दिग्दर्शक

Padman Song: पुन्हा एकदा मोठी स्वप्नं पाहायला लावतोय अक्षय कुमार

माधुरी दीक्षितच्या पहिल्या मराठी सिनेमाचा पोस्टर पाहिलात का?

‘उमंग’मध्ये दिसला शाहरुख, रणवीर, दीपिकाचा जलवा

वरुण धवनने शेअर केले ‘ऑक्टोबर’ सिनेमाचे ५० पोस्टर्स

अखेर गुप्तहेर ‘कॉनन’ची केस क्लोज

झहीरने सागरिकाचा वैतागलेला फोटो पोस्ट केल्यानंतर युवराजने घेतली फिरकी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2018 9:13 am

Web Title: top 10 news bigg boss 11 winner shilpa shinde to ali abbas zafar bollywood marathi gossip news
Next Stories
1 ‘उमंग’मध्ये दिसला शाहरुख, रणवीर, दीपिकाचा जलवा
2 झहीरने सागरिकाचा वैतागलेला फोटो पोस्ट केल्यानंतर युवराजने घेतली फिरकी
3 शिल्पा शिंदे ठरली ‘बिग बॉस ११’ची विजेती; हिना खान दुसऱ्या स्थानावर
Just Now!
X