21 September 2018

News Flash

Top 10 News : इन्स्टा पोस्टमुळे प्रियाने केलेल्या कमाईपासून, दीपिका- कतरिनाच्या भांडणापर्यंत सर्वकाही एका क्लिकवर

एका गाण्यामुळे प्रिया वारियर चांगलीच प्रकाशझोतात आली आहे.

टॉप १०

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका गाण्यामुळे प्रिया वारियर चांगलीच प्रकाशझोतात आली आहे. मुख्य म्हणजे पहिला चित्रपच प्रदर्शित झालेला नसतानाही प्रियाच्या चाहत्यांचा आकडा झपाट्याने वाढला आहे. या साऱ्याचे पडसाद आता तिच्या मानधनावर पडत असल्याचंही पाहायला मिळत आहे. इन्स्टाग्रामवर एका दिवसात विक्रमी फॉलोअर्स मिळवणारी मिळवणारी प्रिया इन्स्टाग्राम अकाऊंटवरून जबरदस्त कमाई करत आहे. सध्या तिने या अकाऊंटवर अनेक मोठमोठ्या ब्रँडचं प्रमोशन सुरू केलं आहे. एखाद्या ब्रँडची एक पोस्ट करण्यासाठी तिला आठ लाख रुपये मिळतात. बसला ना तुम्हालाही धक्का?

HOT DEALS
  • Samsung Galaxy J6 2018 32GB Black
    ₹ 12990 MRP ₹ 14990 -13%
  • Nokia 6.1 2018 4GB + 64GB Blue Gold
    ₹ 16999 MRP ₹ 19999 -15%
    ₹2040 Cashback

सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रियाच्या कमाईचे आकडे पाहून कलाविश्वात याविषयीच्याच चर्चांना उधाण आलं आहे. त्याशिवाय दीपिका आणि कतरिनाच्या नात्यात असणारा दुरावा पुन्हा एकदा सर्वांसमोर आला आहे. चला तर मग नजर टाकूया, काय आहे ही घटना आणि कलाविश्वात नेमक्या आजच्या दिवशी कोणत्या गोष्टींची चर्चा राहिली यावर…

कतरिनामुळे दीपिकाने बदलली तिची वाट?

महिला दिनाच्या शुभेच्छा देताना बिग बींना पडला ‘तिचा’ विसर

PHOTO : तिच्यासाठी एकत्र आले विव- नीना

या दिवशी, या वेळी पाहता येणार ‘फॅमिली टाईम विथ कपिल शर्मा’

इरफानला ब्रेन कॅन्सर? सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या चर्चांमागील सत्य

महिला दिनानिमित्त सेलिब्रिटींकडून खास संदेश

‘त्या’ चाहतीने सर्व संपत्ती केली संजय दत्तच्या नावे

Sahir Ludhianvi birth anniversary : साहिर, शब्द आणि बरंच काही

Women’s Day 2018 : कलाकारांचा कायापालट करणारी ‘ती’

First Published on March 8, 2018 7:42 pm

Web Title: top 10 news bollywood news marathi news