29 October 2020

News Flash

Top 10 News: वाचा रजनीकांत यांचा राजकीय प्रवेश ते जावेद अख्तर यांची आगपाखड

आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये सर्व जागा लढवण्याचा मानस

सुपरस्टार रजनीकांत यांनी रविवारी सकाळी चेन्नईतील श्री राघवेंद्र मंडपम् सभागृहात चाहत्यांशी संवाद साधताना आपल्या राजकीय प्रवेशावर शिक्कामोर्तब केले. ज्या क्षणी त्यांनी घोषणा केली त्याच्या पुढच्याच क्षणाला चेन्नईतील त्या सभागृहाबाहेर एकच जल्लोष पाहायला मिळाला. आपण नव्या राजकीय पक्षाची स्थापना करणार असून, आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये सर्व जागा लढवण्याचा मानस असल्याचे रजनीकांत यांनी यावेळी स्पष्ट केले. राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा करण्यासोबतच त्यांनी आणखी एक महत्त्वाची गोष्ट जाहीर केली. गेल्या कित्येक वर्षांपासून रजनीकांत यांना चाहत्यांची साथ लाभली आहे. अशा असंख्य चाहत्यांच्या सर्व ‘फॅन क्लब’ना एकत्र आणून पक्षाच्या कार्यकर्त्यांची भक्कम फौज उभी करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

‘फॅन क्लब’च्या माध्यमातून रजनीकांत उभारणार कार्यकर्त्यांची फौज

राजकारणातील ‘रजनी’पर्वासाठी कलाकारांनी दिल्या शुभेच्छा

मी तुझा बाप नाही, जावेद अख्तर यांची ट्विटर युजरवर आगपाखड

‘बिग बॉस’च्या प्रेक्षकांना धक्का; लव वाचला, प्रियांक शर्मा घरातून बाहेर

बहिणीच्या लग्नात दिसला शाहरुखच्या मुलीचा मोहक अंदाज

पोलिसांना मारहाणी प्रकरणी लुना लेसेप्सला अटक

‘द रॉक’ने केला ‘गोल्डन ग्लोब’चा निषेध

सिनेमाचा नवा चेहरा

जस्टिस लीग ‘२०१७ फ्लॉप ऑफ द ईयर’

मागे वळून पाहताना..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2018 9:42 am

Web Title: top 10 news javed akhtar kamal haasan rajinikanth rajinikanth political party priyank sharma shahrukh khan suhana khan luann lesseps big boss 11
Next Stories
1 मी तुझा बाप नाही, जावेद अख्तर यांची ट्विटर युजरवर आगपाखड
2 Rajinikanth political entry : राजकारणातील ‘रजनी’पर्वासाठी कलाकारांनी दिल्या शुभेच्छा
3 ‘बिग बॉस’च्या प्रेक्षकांना धक्का; लव वाचला, प्रियांक शर्मा घरातून बाहेर
Just Now!
X