News Flash

TOP 10 NEWS : केआरकेने आमिरशी घेतलेल्या पंग्यापासून ते दीपिकाच्या नाराजीपर्यंत सर्वकाही एका क्लिकवर

आमिर खानच्या ‘सिक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटाचंही समीक्षण त्याने ट्विटरवर लिहिलं.

आमिर खानच्या ‘सिक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटाचंही समीक्षण त्याने ट्विटरवर लिहिलं.

विविध बॉलिवूड चित्रपटांवर केआरके ट्विटरद्वारे त्याचं समीक्षण मांडतो. आमिर खानच्या ‘सिक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटाचंही समीक्षण त्याने ट्विटरवर लिहिलं. या चित्रपटाची प्रशंसा अनेकांकडून होत असताना केआरकेने मात्र चित्रपट वाईट असल्याचे म्हटले. यानंतरच त्याचं ट्विटर अकाऊंट बंद झाल्याचं म्हटलं जात आहे. केआरकेने फेसबुक अकाऊंटवरून त्याचा राग व्यक्त केला आहे.

फेसबुक पोस्टमध्ये त्याने लिहिलं की, ‘ट्विटर अकाऊंटसाठी बरीच मेहनत घेतल्यानंतर ६० लाख फॉलोअर्स मला मिळाले होते. कदाचित आमिर खानच ट्विटरचा मालक असावा, म्हणूनच इतक्या सहज पद्धतीने माझं ट्विटर अकाऊंट बंद केलं गेलं. माझी वेबसाइट आणि युट्यूब चॅनलसुद्धा आहे, जिथे मी चित्रपटांविषयी माझं मत मांडत राहिन.’

आमिरशी घेतला पंगा; केआरकेचं ट्विटर अकाऊंट बंद

समाजकंटकांच्या ‘त्या’ कृतीवर भडकली दीपिका

निर्मात्याने तिला नग्न अवस्थेत उभे राहण्यास सांगितले

अखेर सलमान-संजय दत्तमधला दुरावा मिटला?

‘नोटाबंदीला समर्थन देऊन मी चूक केली’

काजोलचा मुलगा ‘ब्रह्मास्त्र’साठी करण जोहरसोबत करणार काम

या अभिनेत्याने केले लिंगबदल, आता ओळखूही शकणार नाही

PHOTOS: तैमुर अशी साजरी करतोय त्याची पहिली दिवाळी

वाढदिवशी प्रभासच चाहत्यांना देणार ‘सरप्राइज’

‘फास्टर फेणे’ हा माझ्या हृदयाजवळचा चित्रपट- रितेश देशमुख

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2017 11:07 am

Web Title: top 10 news krk attack on aamir khan and other bollywood marathi gossip news
Next Stories
1 सेलिब्रिटी रेसिपी: सुयश टिळक सांगतोय कशी करायची ‘कांद्याची करंजी’
2 तेजस्विनी, संजय, उमेश, सिद्धार्थच्या ‘ये रे ये रे पैसा’चे हटके पोस्टर फोटोशूट!
3 फ्लॅशबॅक : ‘ड्रीम गर्ल’चे दिग्दर्शन…
Just Now!
X