21 October 2018

News Flash

TOP 10 NEWS : नानांच्या ‘आपला मानूस’च्या टीझरपासून विवाहबंधनात अडकलेल्या मराठी सेलिब्रिटी जोडीपर्यंत..

‘आपल्याला जमेल तेवढाच चांगुलपणा दाखवावा, आपण काय गांधी नाही’

आपला मानूस

नाना पाटेकर यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘आपला मानूस’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. सतीश राजवाडे दिग्दर्शित या चित्रपटाचा टीझर अजय देवगणने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. नानांसोबत सुमित राघवन, इरावती हर्षे यामध्ये झळकणार आहेत.

टीझरच्या सुरुवातीलाच एक व्यक्ती इमारतीवरून उडी मारताना पाहायला मिळतो. त्याच व्यक्तीच्या मृत्यूची चौकशी नाना करत असतात. नाना पाटेकर क्राईम ब्रांचमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारूती नागरगोजे ही भूमिका साकारत आहेत. ‘आपल्याला जमेल तेवढाच चांगुलपणा दाखवावा, आपण काय गांधी नाही’ यांसारखे दमदार संवाद टीझरमध्ये आहेत.

Aapla Manus Teaser : आपल्याला जमेल तेवढाच चांगुलपणा दाखवावा, आपण काय गांधी नाही, म्हणतोय ‘आपला मानूस’

फेअरनेस क्रीमची जाहिरात नको रे बाबा!

PHOTOS : आणखी एक मराठी सेलिब्रिटी जोडी अडकली विवाहबंधनात

करण त्याच्या पाहुण्यांना विष देतो- कंगना रणौत

मराठी चित्रपटसृष्टीला मिळाला नवा खलनायक

चाहतीवर भडकले ऋषी कपूर, रणबीरने सावरला प्रसंग

विवेकने पोस्ट केलेल्या ‘त्या’ फोटोची रितेशने घेतली फिरकी

मनालीमधील कंगनाच्या नव्या घराची किंमत माहितीये का?

गुजरात आणि मध्यप्रदेशातही ‘पद्मावत’वर बंदी

भाऊ कदम ठरला ‘नशीबवान’

First Published on January 13, 2018 10:01 am

Web Title: top 10 news nana patekar aapla manus teaser another one celebrity got married bollywood marathi gossip news