बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा क्रिकेटपटू विराट कोहलीसोबत असलेल्या प्रेमसंबंधांमुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र, यावेळी ही अभिनेत्री चर्चेत येण्यामागचे कारण विराट नसून, भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याची पत्नी साक्षी आहे. अनुष्का आणि साक्षीमध्ये असलेल्या कनेक्शनची माहिती फार कमीजणांना असेल. या दोघींमध्ये फार जुने नाते आहे.

अनुष्काच्या फॅन क्लबने नुकतेच ट्विटरवर काही फोटो शेअर केले आहेत. सध्या सोशल मीडियावर या फोटोंचीच चर्चा पाहायला मिळतेय. अनुष्का आणि साक्षी शाळेत शिकत असतानाचे हे फोटो असल्याचे म्हटले जातेय. या दोघीही आसाम येथील सेंट मेरी स्कूलमध्ये एकत्र शिकत होत्या. तेव्हापासून या दोघींची घट्ट मैत्री आहे. एका फोटोत वेशभूषा केलेली काही लहान मुले दिसतात. त्यामध्ये गुलाबी रंगाचा लेहंगा घातलेली सुंदर मुलगी अनुष्का असून परीच्या वेषातील मुलगी दुसरी तिसरी कोणी नाही तर साक्षी आहे.

अनुष्का-साक्षी धोनीमधील कनेक्शन माहितीये का?

‘आम्ही सोबत असल्यावर आम्हाला इतर कोणाची गरज नाही’

PHOTO : अभिनेते जयवंत वाडकर यांची ‘ग्लॅमरस’ कन्या

PHOTOS : एकाच दिवशी या तीन सेलिब्रिटी जोडप्यांचा विवाह

…या हॉलिवूडपटात पाहायला मिळणार लावणीचा ठसका

आवडीची सरकारी नोकरी निवडण्याची ‘मिस वर्ल्ड’ला ऑफर

ब्रिटनमधील चित्रपटगृहे जाळण्याची धमकी; करणी सेना पुन्हा संतप्त

वरुण धवनचा माफीनामा मुंबई पोलिसांनी स्विकारला

‘…तर अली असगरला माझ्या शोमधून काढलं असतं’

अध्ययन सुमनच्या आयुष्यात तिची एण्ट्री