News Flash

TOP 10 NEWS : सलमानने दत्तक घेतलेल्या आजींपासून माधुरीवरील दबावापर्यंत

जायना बेगम जम्मू- काश्मीर येथील अनंतनाग भागातील अशमुकाम या छोट्याशा गावात राहतात.

TOP 10 NEWS : सलमानने दत्तक घेतलेल्या आजींपासून माधुरीवरील दबावापर्यंत
सलमानने २६ तारखेला रात्री पनवेलच्या फार्महाऊसवर त्याचा वाढदिवस साजरा केला.

काल २७ डिसेंबरला सलमान खानने त्याचा ५२ वा वाढदिवस साजरा केला. सलमानने २६ तारखेला रात्री पनवेलच्या फार्महाऊसवर त्याचा वाढदिवस साजरा केला. फक्त सलमानच नाही तर त्याच्या देशभरातील चाहत्यांनीही त्याचा वाढदिवस साजरा केला. पण सलमानची ७५ वर्षीय काश्मीरमधील चाहती जायना बेगम या इतरांपेक्षा वेगळ्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून त्या सलमानचा वाढदिवस साजरा करत आहेत. सालाबादप्रमाणे यावर्षीही त्यांच्या कुटुंबीयाने एकत्र येऊन सलमानचा वाढदिवस साजरा केला.

जायना बेगम जम्मू- काश्मीर येथील अनंतनाग भागातील अशमुकाम या छोट्याशा गावात राहतात. २०१५ (एप्रिल- मे) मध्ये सलमान जेव्हा ‘बजरंगी भाईजान’ सिनेमाच्या चित्रीकरणासाठी काश्मीरला गेला होता, तेव्हा त्याची भेट जायना बेगम यांच्याशी झाली. जायना बेगम यांनी त्याला भेटण्यापूर्वीही पत्राद्वारे मदतीची मागणी केली होती. सलमानने जायना बेगम यांची आर्थिक मदत करुन त्यांचे संपूर्ण कुटूंब दत्तक घेतले होते.

सलमानने दत्तक घेतलेल्या ७५ वर्षांच्या आजीने असा साजरा केला त्याचा वाढदिवस

रेप सीनसाठी माधुरीवर टाकण्यात आलेला दबाव

सोनाक्षी सिन्हावर रत्ना पाठक शहा यांची सडकून टीका

‘रोजी भाभी’सोबत युवी- भज्जीचा भांगडा

विद्या बालनवर केलेल्या कमेंटमुळे मीरा राजपूत ट्रोल

युवराजने विराट-अनुष्काला दिली ‘क्यूट’ नावे

..अखेर राजू श्रीवास्तवने मागितली शिल्पाची माफी

Pornhub वेबसाइटवर अनुपम खेर यांचा चित्रपट

बिग बींच्या ‘या’ ट्विटने नेटकऱ्यांनाही बुचकळ्यात पाडले

२०१७ मध्ये ट्विटरवर या १० चित्रपटांचा बोलबाला

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2017 10:07 am

Web Title: top 10 news salman khan birthday madhuri dixit bollywood marathi gossip news
Next Stories
1 ‘या’ प्रसिद्ध सेलिब्रिटी जोडीने घटस्फोटासाठी दाखल केला अर्ज
2 Photo: अक्षय कुमार जेव्हा केपटाऊनमध्ये मासेमारी करतो
3 जेव्हा सारा तेंडुलकरही एकदा वापरलेला ड्रेस पुन्हा वापरते
Just Now!
X