News Flash

Top 10 News: ‘बिग बॉस’मधील वादापासून ते दीपिका पदुकोणच्या फोटोपर्यंत सारे काही वाचा एका क्लिकवर

२२ कॅरेट सोन्याचे झुमके तिने घातले होते

आपल्या लग्नाच्या दिवशी कोणतीही उणीव शिल्लक न ठेवता सुंदर दिसण्याचा प्रत्येक नववधूचा मानस असतो. त्यातही ती नववधू ‘सेलिब्रिटी ब्राईड’ असेल तर मग अनेकांच्या अपेक्षाही जास्त असतात. अशीच एक सेलिब्रिटी ब्राईड नुकतीच चाहत्यांच्या भेटीला आली आणि अनेकांच्याच मनावर राज्य करुन गेली. ती नववधू म्हणजे अभिनेत्री अनुष्का शर्मा. विराट कोहलीसोबत विवाहबंधनात अडकलेली अनुष्का तिच्या लग्नाच्या लेहंग्यामुळेसुद्धा बरीच चर्चेत आली. या विवाहसोहळ्यात सेलिब्रिटी फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जीने त्यांचे कपडे डिझाइन केले होते.

अनुष्काच्या या वेडिंग लूकमध्ये तिच्या केशभूषेपासून ते अगदी इमिटेशन ज्वेलरीपर्यंत साऱ्याचीच चर्चा पाहायला मिळाली. पण, यातही तिच्या कानातल्या झुमक्यांविषयीच्या वेगळ्याच चर्चा पाहायला मिळाल्या. अनुष्काने लग्नाच्या दिवशी घातलेले झुमके तिच्या लूकला अगदी शोभून दिसत होते. पण, तिने घातलेल्या २२ कॅरेट सोन्याच्या त्या झुमक्यांसारखेच हुबेहूब झुमके याआधीही एका अभिनेत्रीने घातले होते. ती अभिनेत्री म्हणजे दीपिका पदुकोण.

निर्मिती सावंत यांच्या मुलाचे शुभमंगल!

‘विरुष्का’च्या लग्नात सहभागी झाला हा कर्णधार

‘गिफ्ट रॅप’सदृश्य ड्रेसमुळे दीपिका झाली ट्रोल

विरुष्काच्या लग्नातही झाली भांडणं

‘या’ समस्येशी गेली २२ वर्षे लढतेय राणी मुखर्जी

शिल्पा शिंदेला बाहेर काढण्यासाठी अर्शीचा मास्टर प्लॅन तयार

वेडिंग लूकमध्ये अनुष्काने केली दीपिकाची ‘कॉपी’?

माधुरी दीक्षित-रेणुका शहाणे तब्बल २३ वर्षांनी एकत्र येणार

‘पद्मावती’च्या शूटिंगदरम्यान रणवीर रडला होता

Tiger Zinda Hai: सिनेमासाठी सलमान एक पाऊल पुढे गेला

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2017 9:26 am

Web Title: top 10 news viruska wedding virat kohli anushka sharma deepika padukone nirmiti sawant big boss shilpa shinde bollywood marathi entertainment news
Next Stories
1 Year End 2017 Special : वर्षभरात या गाण्यांवर थिरकली तरुणाई
2 मॅट्रिमोनियल वेबसाईटच्या ‘त्या’ प्रस्तावाला प्रभास होकार देणार का?
3 मीना कुमारीच्या बायोपिकमध्ये सनी लिओनीची वर्णी?
Just Now!
X