झी मराठी वाहिनीवरील ‘माझा होशील ना’ या मालिकेच्या कथेने आता चांगलाच वेग घेतला आहे. सई आणि आदित्यच्या भांडणापासून सुरु झालेली त्यांची मैत्री आता प्रेमाचं वळण घेतेय की काय असं वाटत असतानाच एक नवाच पेच समोर उभा राहतोय.

सईच्या आई-वडिलांनी सईचं लग्न तोलामोलाच्या घरातच व्हावं म्हणून कंबर कसलीये. दुसरीकडे आदित्यकडेही नेमकी स्थळांची शोधाशोध सुरु झालीये. आदित्य आणि सई दोघांनाही हे बघण्याचे कार्यक्रम मान्य नाहियेत, पण दोघांचे कुटुंबीय हट्टाला पेटले आहेत. मग आता या संकटात एकमेकांना साथ देण्यासाठी सई आणि आदित्य स्थळ पहायला तयार झालेत.

IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: धोनीच्या वादळी खेळीने आनंद महिंद्राही झाले चकित, माहीचे कौतुक करताना म्हणाले, “कृतज्ञ आहे की माझं नाव Mahi-ndra…”
Nashik Elderly Mans Enthusiastic Dance with old aged friends
“मी पाहिले तुझ्या डोळ्यांच्या आतुन..” नाशिकच्या आजोबांनी मित्रांसह केला मनसोक्त डान्स, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “आयुष्याचा खरा आनंद..”
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?
IPL 2024 Royal Challengers Bangalore vs Kolkata Knight Riders Match Updates in Marathi
IPL 2024 RCB vs KKR: विराट-गंभीरची गळाभेट नाटक? सुनील गावसकरांच्या प्रतिक्रियेने वेधलं लक्ष

https://www.instagram.com/p/B9JGGNCJ_Zx/

आणखी वाचा : वर्षा उसगावकर यांचं छोट्या पडद्यावर कमबॅक

हा कांदेपोह्यांचा खमंग कार्यक्रम रंगणार आहे, ‘चटकदार चवदार’ हॉटेलमधे! गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारच्या भागात ही गंमत प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. सोमवार ते शनिवार रात्री ९:०० वाजता झी मराठी वाहिनीवर ही मालिका प्रसारित होते.