25 November 2020

News Flash

Video : महेश कोठारे -आदिनाथ पुन्हा एकत्र झळकणार?

महेश कोठारे- आदिनाथ यांचा नवा चित्रपट येणार का?

मराठी चित्रपटसृष्टीनंतर आता बॉलिवूड गाजवण्यासाठी सज्ज झालेला अभिनेता म्हणजे आदिनाथ कोठारे. अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये झळकल्यानंतर आदिनाथ ’83’ या चित्रपटामध्ये झळकणार आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र त्याचीच चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे आदिनाथने बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली असून छकुला या चित्रपटात तो झळकला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत त्याचे वडील म्हणजे दिग्दर्शक, अभिनेता महेश कोठारेदेखील मुख्य भूमिकेत झळकले होते. मात्र, या चित्रपटानंतर ही जोडी पुन्हा एकत्र कधी झळकणार असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. त्यावर महेश कोठारेंनी उत्तर दिलं आहे.

दरम्यान, ‘छकुला’ या चित्रपटात अभिनेता महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारे यांनी एकत्र स्क्रीन शेअर केली होती. यात महेश कोठारे हे पोलिसांच्या भूमिकेत झळकले होते. तर आदिनाथ बालकलाकाराच्या भूमिकेत दिसून आला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2020 12:21 pm

Web Title: when will mahesh kothare and adinath work together ssj 93
Next Stories
1 ‘या शेफशी पंगा घेऊ नका, अन्यथा…’; पाहा वाऱ्याच्या वेगाने नानचक चालवणारा कुगफू शेफ
2 ‘प्यार हुआ इक़रार हुआ…’; टप्पूच्या स्वॅगवर बबिता झाली फिदा
3 Exclusive : मालिका पुढे चालवायची म्हणून अशा नराधमांना पाठिशी घालणं चुकीचं- प्राजक्ता गायकवाड
Just Now!
X