25 February 2021

News Flash

Video : ‘तात्या विंचू’साठी दिलीप प्रभावळकरचं का? महेश कोठारे म्हणतात…

पाहा व्हिडीओ

‘झपाटलेला’ हा चित्रपट किंवा त्यातील तात्या विंचू हे पात्र कोणताही मराठी रसिक विसरणं शक्य नाही. ही भूमिका अभिनेता दिलीप प्रभावळकर यांनी साकारली होती. विशेष म्हणजे ही भूमिका तुफान गाजली असून प्रेक्षकांनी पहिल्यांदाच दिलीप प्रभावळकर हे या रुपात पाहिलं.  खरं तर या भूमिकेसाठी दिलीप प्रभावळकर यांची निवड करण्यामागे एक खास कारण होतं. ते कारण कोणतं हे दिग्दर्शक, अभिनेता महेश कोठारे यांनी लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये सांगितलं.


दरम्यान, झपाटलेला हा चित्रपट त्याकाळी तुफान गाजला असून आजही त्याची लोकप्रियता पाहायला मिळते. या चित्रपटात महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे हे मुख्य भूमिकेत झळकले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 2, 2020 5:49 pm

Web Title: why dilip prabhavalkar was chosen role of tatya vinchu mahesh kothare ssj 93
Next Stories
1 १४ वर्षांची असताना माझ्यावर लैंगिक अत्याचार झाले; आमिरच्या मुलीचा धक्कादायक खुलासा
2 ‘आई माझी काळुबाई’ मालिकेत होणार वीणा जगताप एण्ट्री; साकारणार ‘ही’ भूमिका
3 ‘महिलांबाबत इतका द्वेष का?’; मुकेश खन्ना यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अभिनेत्री संतापली
Just Now!
X