scorecardresearch
Englishதமிழ்বাংলাമലയാളംગુજરાતીहिंदीमराठीBusinessबिज़नेस
Newsletters
Whatsapp Facebook Twitter Youtube Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market
  1. Marathi News
  2. manoranjan
  3. 10 actors who have died most in films from john hurt to christopher lee mppg
संग्रहित लेख, दिनांक 3rd Mar 2020 रोजी प्रकाशित

मृत्यूंजय! ‘या’ अभिनेत्यांनी केला मृत्यूंच्या भूमिकांचा विक्रम

Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated: March 3, 2020 13:25 IST
Follow Us bookmark
चित्रपट कलाकारांना अत्यंत सौभाग्यशाली असे मानले जाते. कारण त्यांना आपल्या आयुष्यात चित्रपटांच्या माध्यमातून अनेक व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळते. खोटे खोटे का होईना, परंतु त्यांना विविध प्रवृत्तीच्या व्यक्तींचे आयुष्य जगण्याची संधी मिळते. परंतु त्याचबरोबर चित्रपटांमध्ये त्यांचा मृत्यू देखील होतो. आज आपण या फोटो गॅलरीत असे कलाकार पाहाणार आहोत. ज्यांनी मृत्यूमध्ये देखील विक्रम केला आहे. चित्रपटांमध्ये सर्वाधिक ३० पेक्षा अधिक वेळा मरणारे कलाकार...
चित्रपट कलाकारांना अत्यंत सौभाग्यशाली असे मानले जाते. कारण त्यांना आपल्या आयुष्यात चित्रपटांच्या माध्यमातून अनेक व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळते. खोटे खोटे का होईना, परंतु त्यांना विविध प्रवृत्तीच्या व्यक्तींचे आयुष्य जगण्याची संधी मिळते. परंतु त्याचबरोबर चित्रपटांमध्ये त्यांचा मृत्यू देखील होतो. आज आपण या फोटो गॅलरीत असे कलाकार पाहाणार आहोत. ज्यांनी मृत्यूमध्ये देखील विक्रम केला आहे. चित्रपटांमध्ये सर्वाधिक ३० पेक्षा अधिक वेळा मरणारे कलाकार...

हॉलिवूड लेजंड अभिनेता विंसेंट प्राइस यांचा ४७ चित्रपटांमध्ये मृत्यू झाला आहे.
‘सेव्हिंग प्रायव्हेट रायन’ या चित्रपटातून नावारुपास आलेल्या अभिनेता टॉम साईजमोर यांचा आतापर्यंत ३६ चित्रपटांमध्ये मृत्यू झाला आहे.
लांस हेनरिक्सन यांना सायंस फिक्शन चित्रपटांचा हिरो म्हणून ओळखले जायचे. त्यांनी ‘एलियन्स’ आणि ‘टर्मिनेटर’ या चित्रपटांमध्ये साकारलेल्या भूमिका विशेष लोकप्रिय ठरल्या होत्या. त्यांचा एकूण ५१ चित्रपटांमध्ये मृत्यू झाला आहे.
‘हॅरी पॉटर’ चित्रपटांमध्ये ‘गॅरिक ओलिवेंडर’ ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या जॉन हर्ट यांचा ३९ चित्रपटांमध्ये मृत्यू झाला आहे.
अभिनेता एरिक रॉबर्ट्स यांचा आतापर्यंत ३५ चित्रपटांमध्ये मृत्यू झाला आहे.
डेनिस हूपर ७०च्या दशकात रोमँटिक हिरो म्हणून ओळखले जायचे. त्यांचा एकूण ४५ चित्रपटांमध्ये मृत्यू झाला आहे.
बेला लुगोसी १८व्या शतकातील सुपरस्टार म्हणून ओळखले जायचे. त्यांचा ३६ चित्रपटांमध्ये मृत्यू झाला आहे.
अभिनेता बोरिस कार्लोफ भयपटांसाठी प्रसिद्ध होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत ६० पेक्षा अधिक भयपटांमध्ये काम केले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे यांपैकी ४१ चित्रपटांमध्ये त्यांचा मृत्यू होतो.
ख्रिस्तोफर ली हॉलिवूड सिनेसृष्टीतील नामांकित अभिनेता म्हणून ओळखले जातात. त्यांनी ‘स्टार वॉर्स’, ‘लॉर्ड ऑफ द रिंग्स’, ‘जेम्स बॉण्ड’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांचा एकूण ६० चित्रपटांमध्ये मृत्यू झाला आहे.
डॅनी ट्रेजो हॉलिवूड सिनेसृष्टीतील नामांकित अभिनेता म्हणून ओळखले जातात. त्यांनी ‘अॅनाकोंडा’, ‘ज्युरासिक पार्क’, ‘ट्रिपल एक्स’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांचा एकूण ६५ चित्रपटांमध्ये मृत्यू झाला आहे.

First published on: 03-03-2020 at 13:22 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 10 actors who have died most in films from john hurt to christopher lee mppg

आजचा ई-पेपर

आजचा ई-पेपर
shorts
नवरी मिळे हिटलरला’ फेम वल्लरी विराजची ऑनस्क्रीन बहिणीसाठी खास पोस्ट; म्हणाली, “मला कायम…”
नवरी मिळे हिटलरला’ फेम वल्लरी विराजची ऑनस्क्रीन बहिणीसाठी खास पोस्ट; म्हणाली, “मला कायम…”
मनोरंजन14 min ago

वल्लरी विराज ही लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे. 'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेतून तिने पदार्पण केले. वल्लरी सोशल मीडियावर सक्रिय असून, तिने नुकतीच तिची मैत्रीण आलापिनी निसळसाठी वाढदिवसाची खास पोस्ट शेअर केली आहे. वल्लरीने आलापिनीबरोबरचे फोटो शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या. दोघींची मैत्री मालिकेदरम्यान झाली. वल्लरीने मराठी व हिंदी चित्रपटांतही काम केले आहे.

सर्व शॉर्ट्स पाहा

संबंधित बातम्या

CM Devendra Fadnavis: “उद्धव ठाकरे तुम्हाला इकडे यायचे असल्यास…”, मुख्यमंत्री फडणवीसांची सभागृहातच ऑफर, नेमके काय म्हणाले?
CM Devendra Fadnavis to Uddhav Thackeray
देशात फक्त ‘या’ एकाच स्थानकावरून सर्वदिशांना ट्रेन पकडता येते; ठिकाणाचे नाव ऐकून थक्क व्हाल
Railway Station with Trains to all India
Jayant Patil : “मी एक मुख्य सेनापती होतो…”, जयंत पाटलांचं भावनिक भाषण चर्चेत; म्हणाले, “मी जातोय, पण…”
Jayant Patil NCP State President Resignation
Fees Of Private Schools: “मुलांना खासगी शाळेत पाठवणं थांबवा”, मध्यमवर्गीयांना बुडवणारं गणित चार्टर्ड अकाउंटंटनं उलगडलं
Private School Fees Structure
Prakash Mahajan : “तुम्ही प्रवक्त्याला एवढं तुच्छ समजता?”, मनसेचा बडा नेता राज ठाकरेंवर नाराज; बोलून दाखवली खंत; म्हणाले, “मला पक्षाने…”
Prakash Mahajan On Raj Thackeray
“नेहरूंनी भारताला उभे केले, मनमोहन सिंग यांनी काम करायला लावले आणि मोदींनी…”, प्रसिद्ध डच लेखकाचे मोठे विधान
Dutch author Adjiedj Bakas on Jawaharlal Nehru, Manmohan Singh and Narendra Modi

फोटो गॅलरी

http://Thackeray%20Shinde%20PHOTO 9 photos
Thackeray-Shinde Photos : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे समोरासमोर आले अन् शिंदेंच्या ‘या’ कृतीची चर्चा; ठाकरेंनी शेजारी बसणं टाळलं, विधानभवनात काय घडलं?
http://Mumbai%20slum%20rehabilitation%20defence%20land%20dispute%20Maharashtra%20assembly%20shivsena%20clash%20on%20santa%20cruz%20redevelopment 9 photos
Shivsena Hearing : शिवसेना कुणाची? सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर ॲड. असीम सरोदे काय म्हणाले?
http://Raksha%20Bandha%20Graha%20Gochar%202025 10 photos
रक्षाबंधनापासून ग्रहांचे दुर्मिळ योग देणार गडगंज श्रीमंतीचे सुख; ‘या’ चार राशींचे नशीब चमकणार

ट्रेंडिंग टॉपिक्स

भारत विरुद्ध इंग्लंड टेस्टइस्रायल इराण संघर्षराज ठाकरेदेवेंद्र फडणवीसव्हायरल व्हिडीओमहाराष्ट्र लाईव्ह अपडेट

ताज्या बातम्या

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर, २१ ते ३० जुलैदरम्यान राबविणार पहिली समुपदेशन फेरी
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर, २१ ते ३० जुलैदरम्यान राबविणार पहिली समुपदेशन फेरी
Early Dinner Benefits: संध्याकाळी ७ वाजता जेवल्यावर शरीरात कसे बदल होतात? जाणून घ्या वजन व कोलेस्ट्रॉलवर होणारा फायदा
Early Dinner Benefits: संध्याकाळी ७ वाजता जेवल्यावर शरीरात कसे बदल होतात? जाणून घ्या वजन व कोलेस्ट्रॉलवर होणारा फायदा
“३-४ पॅक घेतले आणि…”, आर माधवनने ‘३ इडियट्स’ चित्रपटातील ‘तो’ किस्सा सांगितला; म्हणाला, “आम्ही नशेत…”
“३-४ पॅक घेतले आणि…”, आर माधवनने ‘३ इडियट्स’ चित्रपटातील ‘तो’ किस्सा सांगितला; म्हणाला, “आम्ही नशेत…”
उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्यात स्थापन करण्याची मागणी; ॲड. एस. के. जैन यांच्या नेतृत्वाखाली ‘खंडपीठ कृती समिती’ची स्थापना
उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्यात स्थापन करण्याची मागणी; ॲड. एस. के. जैन यांच्या नेतृत्वाखाली ‘खंडपीठ कृती समिती’ची स्थापना
हार्टच्या सगळ्या समस्या होऊ शकतील दूर! फक्त ‘ही’ ५ फळं दररोज खा, डॉक्टरांनी सांगितले आश्चर्यकारक परिणाम
हार्टच्या सगळ्या समस्या होऊ शकतील दूर! फक्त ‘ही’ ५ फळं दररोज खा, डॉक्टरांनी सांगितले आश्चर्यकारक परिणाम
Trending Topics
  • Pune News Live
  • Maharashtra News Live
  • Prajakta Mali
  • Marathi News
  • Maharashtra Politics
  • Narendra Modi
  • Amit Shah
  • Rahul Gandhi
  • Sharad Pawar
  • Eknath Shinde
  • Uddhav Thackeray
  • Devendra Fadnavis
  • Raj Thackeray
  • Ajit Pawar
  • Aaditya Thackeray
  • Sanjay Raut
  • Supriya Sule
  • Gautam Adani
  • Shivsena
  • BJP
  • Congress
  • NCP
  • Horoscope Today
  • Rashibhavishya
  • Loksatta Premium
  • Nana Patole
  • Mumbai News in Marathi
  • Pune News in Marathi
  • Thane News in Marathi
  • Navi Mumbai News in Marathi
  • Vasai Virar News in Marathi
  • Palghar News in Marathi
  • Nashik News in Marathi
  • Nagpur News in Marathi
  • Aurangabad News in Marathi
  • Kolhapur News in Marathi
  • Maharashtra News
  • History of Ram Mandir
  • Election Results 2024
  • Whatsinthenews
Trending Stories
Pahalgam Terror Attack Updates : पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला मिळणार २० लाख रुपयांचे बक्षीसVinay Narwal : “तुझी आठवण रोज येईल…”, नौदल अधिकारी विनय नरवाल यांच्या पार्थिवाला नमन करताना पत्नी हिमांशीचा कंठ दाटला!Pahalgam Terror Attack Updates : “दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या”, पहलगाम हल्ल्यानंतर ओवैसी यांच्या प्रतिक्रियेची चर्चा; म्हणाले, “शेजारच्या देशातून…”Pahalgam Terror Attack Updates : “दहशतवादाविरोधात आम्ही भारताबरोबर!”, पहलगाम हल्ल्यावरून रशिया, इस्रायल, इटली, युकेसहीत जगभरातून प्रतिक्रिया!Pahalgam Terror Attack : ‘हा’ आहे पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार! दोन पाकिस्तानी व दोन स्थानिकांना बरोबर घेत ‘असा’ रचला कटPahalgam Terror Attack : दहशतवादी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यावर हल्ल्याच्या तयारीत होते? समोर आलेली माहिती काय?Pahalgam Terror Attack: “कोणतीही दया माया न करता शिक्षा द्या…”, पहलगाम हल्ल्याबाबत मोहम्मद सिराजची संतप्त पोस्ट, भारतीय क्रिकेटपटूंनी व्यक्त केला शोकEntertainment News Updates: “या घृणास्पद कृत्याविरुद्ध…”, पहलगाम हल्ल्यावर शाहरुख खानची पोस्ट, म्हणाला…मानवी डोळ्यांनी कधीही न पाहिलेल्या नव्या रंगाचा शोध? कसा दिसतो हा ‘ओलो’ रंग?Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरमध्ये हिंदू भाविकांवर हल्ला करणारी रेझिस्टन्स फ्रंट ही दहशतवादी संघटना नेमकी आहे तरी काय?
IndianExpress
Eviction drive aftermath turns violent in Assam, 1 dead, 10 policemen injuredBuilding being demolished in Mymensingh has no links with Satyajit Ray: Bangladesh govtMNS workers assault Mumbai shopkeeper for WhatsApp status ‘insulting’ Marathi languageExclusive: Ramadoss and son set for a thaw, as cold feet in family after ‘tapping’ complaintA decade later, Salman Khan’s Bajrangi Bhaijaan reveals the future we refused to see, and failed to avoid
Follow Us
FacebookTwitter
Download Apps
Play_storApple_stor
EXPRESS GROUP
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.
Powered by WordPress.com VIP
  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us
  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us
Englishதமிழ்বাংলাമലയാളംગુજરાતીहिंदीमराठीBusinessबिज़नेस
Follow us
Whatsapp Telegram Facebook Youtube Twitter