‘अशी ही बनवाबनवी’ या चित्रपटाला कित्येक वर्षे उलटली तरी त्याची जादू आजही तसूभर कमी झालेली नाही. या चित्रपटातील दृश्य व संवादांवर आधारित मीम्स आजही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. चित्रपटातील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या चांगलंच लक्षात आहे. आता अनेक वर्षांनंतर जेव्हा सोशल मीडियावर हे मीम्स व्हायरल होतात, तेव्हा ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांची काय प्रतिक्रिया असेल, असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का?

‘अशी ही बनवाबनवी’ चित्रपटावरील मीम्स पाहिल्यावर अशोक मामांना काय वाटतं ते पाहा-

flowers, plant flowers,
निसर्गलिपी : हिरवा कोपरा
readers reaction on chaturang articles
प्रतिसाद : ‘महिला व्होट बँक’ हवीच कशाला?
live in relationship old age marathi article
समुपदेशन : वृद्धत्वात ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ ?
supriya sule interview
बारामतीत ‘पवार विरुद्ध पवार’ सामना; सुप्रिया सुळेंसमोरील आव्हान मात्र वेगळंच

आणखी वाचा : ‘अप्सरा’च्या घरी लगीनघाई; सोनाली या व्यक्तीसोबत जोडणार आयुष्यभराचे नाते 

आजही हा चित्रपट लोकांचं तितकंच मनोरंजन करतो. अशोक मामांपासून ते लक्ष्मीकांत बेर्डे आणि सचिन पिळगावकरपासून अश्विनी भावेपर्यंत अनेकजणांनी या चित्रपटात अजरामर भूमिका साकारल्या.