क्लिन बोल्ड… प्रेमाच्या पीचवर अभिनेत्रींनी काढल्या ‘या’ क्रिकेटपटूंच्या विकेट्स

बॉलिवूड आणि क्रिकेट या दोन क्षेत्रांचे नाते फार जवळचे आहे.

बॉलिवूड आणि क्रिकेट या दोन क्षेत्रांचे नाते फार जवळचे आहे. बॉलिवूड आणि क्रिकेटमधल्या बऱ्याच जोड्या आजवर चर्चेत राहिल्या आहेत. नुकतंच भारताचा फलंदाज के. एल. राहुल यांने अभिनेत्री अथिया शेट्टीवरील प्रेम जगजाहीर केले आहे. राहुलच्या या कबुलीनंतर पुन्हा एकदा बॉलिवूड आणि क्रिकेट कनेक्शन सर्वांसमोर आलंय… याच निमित्ताने पाहुयात बॉलिवूड आणि क्रिकेटमधील काही गाजलेल्या जोड्या…

५ नोव्हेंबरला भारताने स्कॉटलंडविरुद्धचा सामना मोठ्या फरकाने जिंकला. यात के.एल राहुलचे मोठे योगदान होते. त्याने स्कॉटिश गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले. राहुलने त्याची ही खेळी अथियाला भेट केली. त्याचं कारण असं की, ५ नोव्हेंबरला अथियाचा वाढदिवस होता आणि या सामन्यासाठी अथिया शेट्टीने प्रत्यक्षात मैदानात हजेरी लावली. राहुलने सामन्यानंतर केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टवरुन आपल्या प्रेमाची कबुली दिली. त्याने अथियासोबतचे दोन फोटो पोस्ट करत, “हॅपी बर्थ डे माय लव्ह,” असं म्हटलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Athiya shetty kl rahul bollywood and cricketers connection avb

Next Story
प्रत्यक्षाहुनी उत्कट : सण-उत्सवांची ‘व्हर्च्युअल’ प्रतिमा!
ताज्या बातम्या