
११ ऑक्टोबर रोजी महानायक अमिताभ बच्चन ८० वर्षांचे होणार आहेत.

११ ऑक्टोबर रोजी महानायक अमिताभ बच्चन ८० वर्षांचे होणार आहेत.

सलमान खानने या चित्रपटामध्ये एक छोटीशी भूमिका केली आहे.

एका कार्यक्रमामध्ये रितेशने शाहरुखच्या पार्टीमधला एक किस्सा सांगितला.

या चित्रपटात हृतिकच्या बरोबरीने संजय दत्त,ऋषी कपूर यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

सोनू सूद मूळचा पंजाबी असून त्याने आपले शिक्षण नागपूर येथून केले आहे.

'आदिपुरुष' चित्रपटाबाबत होणाऱ्या नकारात्मक चर्चांवर दिग्दर्शक ओम राऊतने सडेतोड उत्तर दिलं आहे.

शेवटचा स्वागत समारंभ सोहळा हा मुंबईत असणार आहे'.

बॉयकॉट ट्रेंडबाबत आणि चित्रपटांवर होणाऱ्या परिणामाबद्दल रितेशने त्याचं मत मांडलं आहे.

नवरात्रोत्सवानिमित्त रणवीर सिंहने काळाचौकी-लालबाग परिसरामध्ये हजेरी लावली होती. यादरम्यानचा त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

प्रभास, सैफ अली खानची मुख्य भूमिका असलेला ‘आदिपुरुष’ चित्रपट प्रदर्शनापूर्वीच नकारात्मक चर्चेत आला आहे.

मधुबाला यांच्या आयुष्यावर बेतलेला बायोपिक नेमकं कोण करणार?

आठवड्यात एकदा नाटक करणारी ही आता दोनदा करायला लागली आहे.