महाराष्ट्रातील सर्वात महत्वाच्या सणांपैकी एक असणाऱ्या गणेशोत्सवाला आज गणेश चतुर्थीपासून सुरुवात झाली. अनेकांनी आज अगदी वाजत गाजत गणरायांचे आपल्या घरी स्वागत केले. ढोल ताशांचा गजर, फुलांची आरास, मोदकाचा नैवेद्य अशा थाटात गणपती बाप्पांचे जंगी स्वागत करण्यात आले. अगदी आगत्याने गणरायांचे स्वागत करणाऱ्यांमध्ये अगदी सामान्यांपासून ते सेलिब्रिटीज सर्वांचाच समावेश आहे. हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीमध्ये अनेक सेलिब्रिटींनी आपल्या व्यस्त वेळापत्रकातून खास वेळ राखून ठेवत गणपती बाप्पांचे स्वागत केले आहे. अनेक बडे कलाकार आता पुढील काही दिवस बाप्पांच्या सेवेतच वेळ घालवणार आहेत. तर अनेकजण मुंबईमधील बड्या मंडळांमध्ये जाऊन गणरायांचे दर्शन घेतील. आज दिवसभर अनेक सिलेब्रिटीजने गणपतींचे अगदी सोशल मिडियावरूनही स्वागत केले. काहींनी केवळ गणपती बाप्पा मोरयाची हाक दिली तर काहींनी घरातील गणरायांबरोबर सेल्फी पोस्ट करत आपल्या चाहत्यांना फोटोच्या माध्यमातून घरच्या गणेशाचे दर्शन घडवले. जाणून घेऊयात कोणी कोणी काय ट्विट केले आहे गणरायांचे स्वागत करताना. रितेश देशमुख #गणपति_बप्पा_मोरया pic.twitter.com/UEB7aRSYkj — Riteish Deshmukh (@Riteishd) September 13, 2018 स्वप्नील जोशीच्या घरचा गणपती गणपती बाप्पा मोरया ! pic.twitter.com/YWxaKNj5GV — Swapnil joshi (@swwapniljoshi) September 13, 2018 सुबोध भावेच्या घरचा गणपती गणपती बाप्पा मोरया ज्या कारणाने गणेशोत्सव लोकमान्य टिळकांनी सुरू केला.. त्या राष्ट्रहिता साठी आम्हाला आपआपसातील भेद मिटवून एकत्र येण्याची सुबुद्धी दे गणराया. सर्वाना सुखी,आनंदी आणि निरोगी ठेव हे सुखकर्ता.. सूर निरागस होpic.twitter.com/pKvpB3cDlw — Subodh (@subodhbhave) September 13, 2018 सोनाली कुलकर्णी गणपती बाप्पा मोरया#GaneshChaturthi2018 pic.twitter.com/wl03Nwo19y — sonalikulkarni (@sonalikulkarni) September 13, 2018 दिपीका पादुकोण pic.twitter.com/v00CjhkXIB — Deepika Padukone (@deepikapadukone) September 13, 2018 पल्लवी सुभाष गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छाpic.twitter.com/pSaJauwZ2X — Pallavi Subhash (@PallaviSubhash) September 13, 2018 अमृता खानविलकर मोरयाpic.twitter.com/ZCB21xjnDq — Amruta Khanvilkar (@AmrutaOfficial) September 13, 2018 तुषार कपूर Happy Ganeshotsav to all..may Bappa grant us all the strength & clarity to fight our inner demons and brave the storms! #ganpatibappamorya pic.twitter.com/TlZNYXUg1m — Tusshar (@TusshKapoor) September 13, 2018 माधुरी दिक्षित Modaks, family gatherings, dance, music. Everything about #GaneshChaturthi makes me happyI wish this festive season brings you all countless blessings!#GanpatiBappaMorya pic.twitter.com/HrxjazZc3B — Madhuri Dixit Nene (@MadhuriDixit) September 12, 2018 सनी देओल May lord Ganesha bless us all.#GanpatiBappaMorya pic.twitter.com/eW21KSrZGO — Sunny Deol (@iamsunnydeol) September 13, 2018 चिरंजीवी Greetings on the occasion of #GaneshChaturthi. Hope this auspicious day brings in good luck and new beginnings for you.#GanpatiBappaMorya pic.twitter.com/ROTzyrOdQa — Chiranjeev Rao (@Chiranjeev_INC) September 13, 2018 अनिल कपूर Happy Ganesh Chaturthi! #GanpatiBappaMorya pic.twitter.com/0ARw9IJrP3 — Anil Kapoor (@AnilKapoor) September 13, 2018 किर्ती सेनॉन आणि कार्तिक आर्यनचा सेटवरील गणेशोत्सव Happy Ganesh Chaturthi everyone!! Ganpati Bappa Morya!! Bappa’s blessings on set today in Mathura @TheAaryanKartik #LukaChuppi pic.twitter.com/cSmjrG7wfS — Kriti Sanon (@kritisanon) September 13, 2018 काजल अग्रवाल Warm wishes on the auspicious occasion of #GaneshChaturthi! May Lord Ganesha bless you with happiness and all the good things in life :) #GanpatiBappaMorya#goecofriendly pic.twitter.com/leia39G5il — Kajal Aggarwal (@MsKajalAggarwal) September 13, 2018 सई ताम्हणकर माेरया !!!!!!! — Sai (@SaieTamhankar) September 13, 2018 दक्षिणेतील अभिनेता सिद्धार्थच्या घरचा गणपती We need to address the elephant in the room. #GaneshChathurthi #GanpatiBappaMorya #FestyMood pic.twitter.com/IUW5kcFueg — Siddharth (@Actor_Siddharth) September 13, 2018 या सेलिब्रिटींबरोबरच शिल्पा शेट्टी, ऋषी कपूर, नाना पाटेकर यांच्या घरीही गणरायांचे आगमन झाले आहे. एकंदरीतच काय तर सामान्यांबरोबरच सेलिब्रिटीजही गणरायाच्या भक्तीमध्ये तल्लीन झाले आहेत.