बॉलीवूड दिवा करिना कपूरचा आज शनिवार ३३ वा वाढदिवस. तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या या बातमी खालील प्रतिक्रिया बॉक्स मध्ये.. आणि करिनाने अभिनय केलेल्यापैकी तुमच्या आवडत्या चित्रपटाचे नावही नमूद करण्यास विसरू नका..