वेब सेंसेशन ‘मिकेश’ म्हणजेच हँडसम हंक अभिनेता सुमीत व्यास, सोनाली सेहगल आणि आकर्ष खुराना या कलाकारांचे तुम्हीही चाहते आहात? आपल्या आवडत्या चाहत्यांची एकदा तरी भेट व्हावी अशी तुमची इच्छा आहे का? चला तर मग मुंबईकरांची हीच इच्छा पूर्ण करण्यासाठी ‘लोकसत्ता ऑनलाइन’ आणि ‘हाय जॅक’ सिनेमाच्या टीमने पुढाकार घेतला आहे. येत्या ११ एप्रिलला ‘हायजॅक’ या धमाल सिनेमातील कलाकारांना भेटण्याची संधी काही भाग्यवान विजेत्यांना मिळणार आहे. ज्यासाठी तुम्ही फक्त काही प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. तयार आहात या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी? कारण सेलिब्रिटींसोबतच्या या ‘हाय जॅक’ गप्पा आता जास्त दूर नाहीत….

प्रश्न- 
‘फँटम फिल्म्स’च्या आगामी सिनेमात वेब विश्वातून कोणती प्रसिद्ध जोडी झळकणार आहे?

पर्याय-
१. मिथिला पालकर आणि ध्रुव सेहगल
२. अकर्ष खुराना आणि सुमीत व्यास
३. सुमीत व्यास आणि मिथिला पालकर

तुमच्या उत्तरासोबत तुमचं संपूर्ण नाव आणि फोन नंबर लिहायला विसरू नका.

(ही स्पर्धा फक्त मुंबईकरांसाठीच आहे)