सध्या सोनी मराठी वाहिनीवर ‘अजून ही बरसात आहे’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत मुक्ता बर्वे आणि उमेश कामत हे मुख्य भूमिकेत आहेत. त्या निमित्ताने त्या दोघांनी लोकसत्ता ऑनलाइच्या ‘डिजिटल अड्डा’मध्ये हजेरी लावली. दरम्यान त्यांनी सेटवरील मजामस्ती, खूप वर्षानंतर पुन्हा एकत्र काम करण्याचा अनुभव, मालिकेतील फ्लॅशबॅक सीन्स अशा अनेक गोष्टींवर गप्पा मारल्या आहेत.

“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य

“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…

विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण

‘दादा कचऱ्याची गाडी येत नाही’, भरकार्यक्रमात महिलेची तक्रार, अजित पवारांनी दिलं मिश्किल उत्तर, म्हणाले…
अशा अनेक मुलाखती पाहण्यासाठी लोकसत्ता ऑनलाइनच्या ‘Loksatta Live‘ या यूट्यूब चॅनेलला नक्की भेट द्या.