Video : सासू -सून मालिकेच्या ट्रेण्डविषयी महेश कोठारे म्हणतात….

पाहा, महेश कोठारेंना नेमकं काय वाटतं सासू-सूनेच्या मालिकांविषयी

सध्या छोट्या पडद्यावर अनेक मालिका गाजतांना पाहायला मिळत आहेत. मात्र, अनेक मालिकांमध्ये केवळ सासू-सून या एकाच मुद्द्यावर भाष्य केलं जातं. किंबहुना त्याच धर्तीवर आधारित या मालिकांची कथा असते. त्यामुळे अनेकदा अशा मालिका ट्रोलिंगच्यादेखील शिकार होत असल्याचं पाहायला मिळतं. त्यातच अभिनेता, दिग्दर्शक महेश कोठारे यांना या सासू-सूनेच्या मालिकांविषयी नेमकं काय वाटतं ते त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’वर रंगलेल्या या मुलाखतीत महेश कोठारे यांनी त्यांच्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. यात त्यांनी दिवंगत अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ यांच्यासोबत असलेल्या मैत्रीवरदेखील भाष्य केलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mahesh kothare talks about the trend of marathi serials ssj