
कुंडलीपेक्षा एकमेकांची मतं जुळणं महत्त्वाचं असतं हा विचार मांडणारा चित्रपट आहे

कुंडलीपेक्षा एकमेकांची मतं जुळणं महत्त्वाचं असतं हा विचार मांडणारा चित्रपट आहे

"मी फक्त आणि फक्त वर्कआऊटवर लक्ष दिलं होतं."

या पोस्टवरुन त्यांचा विवाहसोहळा लवकर संपन्न होणार आहे अशी शक्यता वर्तवली जात आहे.

कॅबिनेट मंत्र्याने 'हर हर महादेव' चित्रपटाबद्दल सुबोध भावेला पत्र लिहीत त्याचं कौतुक केलं आहे.

दिल्लीच्या लाल किल्ल्याबाहेर तिरंगा फडकवत मिलिंदने घेतलेला प्रवास पूर्ण केला होता

विशाल निकम चित्रपटात चंद्राजी कोठार यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.

अभिनेता शरद केळकरच्या एका भावूक पोस्टने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटामध्ये महेश मांजरेकरांची लेकही काम करताना दिसणार आहे.

‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटात काम करण्याबाबत प्रवीण तरडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबईत येताच तिने दिग्दर्शक अविनाश दास यांची भेट घेतली आहे.

नुकतंच प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी या भूमिकेसाठी अक्षयची निवड का केली याबद्दल भाष्य केले.

"या चित्रपटाला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि त्याचे अभिनंदन करतो", असे एकनाथ शिंदे म्हणाले.