
तेजस्वी प्रकाशच्या पहिल्याच मराठी चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्याला बॉयफ्रेंड करण कुंद्राने हजेरी लावली होती. यावेळी त्याने मराठीमध्ये प्रतिक्रिया दिली.

तेजस्वी प्रकाशच्या पहिल्याच मराठी चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्याला बॉयफ्रेंड करण कुंद्राने हजेरी लावली होती. यावेळी त्याने मराठीमध्ये प्रतिक्रिया दिली.

अभिनय बेर्डे आणि तेजस्वी प्रकाशच्या चित्रपटाचा ट्रेलर बराच चर्चेत आहे.

"पूर्वी चित्रपटात प्रणयप्रसंग हा वेगळ्या पद्धतीने चित्रित केला जायचा."

मी स्वतःपासून दूर जात आहे मात्र मी स्वतःला सावरले

दिग्दर्शक केदार शिंदे यांनी लेकीसाठी एक भावुक पोस्ट इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केली आहे.

अभिनेता संदीप पाठकचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनीही त्याचं कौतुक केलं आहे.

अभिनेत्री प्राजक्ता माळीने योग प्रकार करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियाद्वारे शेअर केला आहे. तिच्या या व्हिडीओला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळताना…

नुकतंच एका नव्या मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचं पोस्टर अगदी लक्षवेधी आहे.

या चित्रपटाला प्रसिद्ध संगीतकार अजय अतुल यांनी संगीत दिले होते.

‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता सुबोध भावेने राज ठाकरेंची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी मराठीमधील सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या आवाजाचं भरभरून कौतुक…

नातवाला छत्रपती शिवाजी महाराजांची कोणती गोष्ट सांगणार? असा सुबोध भावेने राज ठाकरे यांना प्रश्न विचारताच त्यांनी अगदी खुलेपणाने उत्तर दिलं.

राजकारण तसेच चित्रपट याविषयी सुबोध भावे यांनी राज ठाकरे यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.