
“तिच्या स्वप्नांचा प्रवास…” प्रजासत्ताक दिनी अमृता खानविलकरची मोठी घोषणा
उर्मिलाने एका मुलाखतीत मुंबई एनसीबीचे माजी झोनल अधिकारी समीर वानखेडे यांच्याबद्दल भाष्य केले.
हा चित्रपट स्वातंत्र्यसेनानी उषा मेहता यांच्या जीवनावर आधारित आहे. सारा अली खान या चित्रपटात उषा मेहता यांची भूमिका साकारत आहे.
१९४२ च्या ‘भारत छोडो’ आंदोलनाची पार्श्वभूमी आपल्याला पाहायला मिळणार आहे
याचे दिग्दर्शन रीमा कागती आणि रुचिका ओबेरॉय यांनी केले आहे
धर्मेंद्र राजेश खन्नासारख्या सुपरस्टार्सनाही अशा चित्रपटात काम करण्याचा मोह आवरता आलेला नाही
‘पठाण’ २५ जानेवारीला चित्रपटगृहात दाखल होणार आहे. त्यानंतर तो या महिन्यात ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे
‘पठाण’ ओटीटीवर प्रदर्शित करण्याआधी निर्मात्यांना चित्रपटात करावे लागणार बदल, दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश
तिसऱ्या सीझनचे पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरू असून त्याचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे
नुकताच त्याचा प्रदर्शित झालेला ‘राम सेतू’ हा चित्रपटही फारशी कमाल दाखवू शकला नाही
याबद्दल अभिनेता अजय देवगण हा चांगलाच उत्सुक आहे
शाहिद कपूर, विजय सेतुपती के के मेनन आणि अमोल पालेकर असे दिग्गज कलाकार यात दिसणार आहेत
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.