
मराठे आणि अफगाण शासक अमहदशाह अब्दाली यांच्यात पानिपतमध्ये लढल्या गेलेल्या या युद्धाची कथा ही केवळ रणभूमीपुरती मर्यादित नाही.

मराठे आणि अफगाण शासक अमहदशाह अब्दाली यांच्यात पानिपतमध्ये लढल्या गेलेल्या या युद्धाची कथा ही केवळ रणभूमीपुरती मर्यादित नाही.

महाराजांचा गनिमी कावा आपल्याला माहिती आहे, पण त्यांनी केलेल्या पहिल्या सर्जिकल स्ट्राइकची गोष्ट ‘फत्तेशिकस्त’ चित्रपटातून मांडली आहे

चित्रपटांमधील भयकथांमध्ये विज्ञान डोकावते तेव्हा हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्याच शक्यता पडद्यावर दिसू शकतात

आजच्या काळातील तीन मित्रांची ही कथा आहे. कपिल, यश आणि विनय हे तिघेही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातले

समाज माध्यमांच्या आहारी न जाता, पर्यटन हाच छंद जोपासल्याचे गुणाजी म्हणाले.

सोनी वाहिनीकडून जाहिररित्या माफी मागण्यात आल्यानंतर आता बिग बींनीही ट्विट केले.

व्हिडीओमध्ये खलील आणि चहलने दिलं गमतीशीर म्युझिक

मालुसरे यांच्या वंशजांच्या सूचनेनुसार चित्रपटाच्या नावात बदल केल्याचा चित्रपट दिग्दर्शकांचा दावा

गावखेडय़ातील असे अनेक विषय आहेत, समस्या आहेत. ज्या खरे म्हणजे चित्रपटासारख्या प्रभावी माध्यमातून लोकांसमोर यायला हव्यात.

शाळकरी वयापासून केस उडवत हिरोप्रमाणेच टेचात वावरलेल्या मुलाचे ऐन तारुण्यात केसगळतीच्या समस्येला सामोरे जावे लागते, हा मुख्य कथाविषय आहे.

